VIDEO : विद्यार्थ्यांना नाचताना पाहून मॅडमचं सुटलं नियंत्रण, उत्साहाच्या भरात...
Viral Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस हे प्रत्येकासाठी आयुष्यातील सगळ्यात बेस्ट डेज असतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी प्रत्येकाचा स्मरणात असतात. तुम्ही कधी शाळेत असताना डान्स केला आहे का?
Jan 22, 2023, 01:05 PM IST54 वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल, 93 व्या वर्षी लग्न... लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
54 व्या वर्षी चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीराने 93 व्या लग्न केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत, आपल्या लग्नाची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Jan 21, 2023, 07:00 PM ISTVIDEO : पठ्ठाची कमाल आहे राव! गुटखा खाण्याची तलफ झाली आणि त्याने विमानाची खिडकीच...
Viral Video : विमानातील एका प्रवाशाने कमालच केली ना राव, गुटखा खाण्याची तलप इतकी की त्याने चक्क एअर होस्टेलला विमानाची खिडकी...हा विमानातील प्रकार कॅमेऱ्यात कैद झाली आणि तो व्हायरल होतो आहे.
Jan 14, 2023, 05:01 PM ISTअरेरे, ट्रेलरच इतका वाईट तर पिक्चक कसा असेल ! लग्नाचा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी...
या व्हिडीओत कोणी डान्स करत नाही तर वधू-वराशी संबंधित आहे. Bride Groom Video नक्की काय झालं की वधू-वरात जुंपली... पाहा व्हिडीओ
Jan 12, 2023, 06:48 PM IST"मी गटाराचं पाणी प्यायलो, टॉयलेट...", Bill Gates यांचा धक्कादायक खुलासा
Sanitation Problem in World: बिल गेट्स यांनी जगभरातील वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सचं आभार मानले आहेत. आजार रोखण्यासाठी मोलाचं सहकार्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत केलेली पोस्ट जगभर व्हायरल होत आहे.
Nov 23, 2022, 04:00 PM ISTVastu Shastra: 'या' पाच वस्तू तिजोरीत ठेवल्याने होईल भरभराट, समुद्र मंथनाशी आहे संबंध
Lucky Things For Home: महर्षि दुर्वासाच्या श्रापामुळे स्वर्गातील वैभव, ऐश्वर्य आणि धन नष्ट झालं होतं. यानंतर देवांनी भगवान विष्णुंचा धावा केला. तेव्हा त्यांनी समुद्रमंथन करण्याची सूचना केली होती.
Nov 23, 2022, 12:56 PM ISTGoogle Search : गुगलवर सर्च करणे पडले महागात, एक क्लिक आणि खात्यातून 1.23 लाख गायब
एखाद्या कंपनीचा ग्राहक सेवा नंबर सर्च करण्यासाठी गुगलचा वापर जास्त प्रमाणात होतो. पण असे करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
Nov 21, 2022, 03:06 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत लपलाय बेडूक, 12 सेकंदात शोधून दाखवा
99% लोक अयशस्वी! फोटोत बेडूक सापडला नाही, तुम्हाला शोधता येतोय का पाहा?
Nov 17, 2022, 10:09 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोत लपलाय उंट स्वार, 20 सेकंदात शोधून दाखवा
हे Optical Illusion चे कोडं सोडवण्यासाठी तुमच्याजवळ केवळ 13 सेकंदाची वेळ आहे. शक्य असल्याल लवकरात लवकर हे कोडो सोडवा.
Nov 17, 2022, 06:05 PM ISTOptical illusion : 'या' फोटोतील हत्तींमध्ये लपलाय गेंडा, 10 सेकंदात शोधून दाखवा
आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला हत्तींच्या कळपाच्या मध्यभागी लपलेला एक गेंडा शोधायचा आहे. हे कोडं सोडवण्यासाठी अवघी 10 सेकंद तुमच्याजवळ आहेत.
Nov 15, 2022, 08:00 PM ISTOptical illusion: या फोटोत मांजर शोधून दाखवा; तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ
एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे ते चित्र दिसायला खूप सोपे आहे पण त्यात एक रहस्य दडलेले आहे आणि तुम्हाला ते शोधून दाखवावे लागेल. हे कोडं सोडवण्यासाठी अवघी 15 सेकंद तुमच्याजवळ आहेत.
Nov 15, 2022, 05:12 PM ISTलग्नाआधी मुलं Google वर नेमकं काय सर्च करतात ?
Relationship Tips: काही गोष्टींची अपेक्षा होती, पण यातला तिसऱ्या पर्यायाचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल.
Nov 11, 2022, 10:45 AM ISTकेसांना तेल लावताना ही चूक करू नका; अन्यथा केस गळतील, फॉलो करा या टिप्स
Tips for Oiling Hair: केसांना सुंदर ठेवण्यासाठी केसांना तेल लावण्याचेही काही गुप्त मार्ग आहेत. केसांना तेल लावताना या काही चुका केल्या तर तुमचे केस गळतील. उपयोगी पडतील हे टिप्स
Nov 9, 2022, 02:40 PM ISTडास खूप त्रास देताहेत, या घरगुती उपायातून पळवा मच्छरांची पिडा
Homemade Mosquito Trap: डासांना आपल्या घरात येण्यापासून रोखण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो. मॉसकीटो लिक्विड, कॉइल, अगरबत्ती यासारख्या उपयांद्वारे आपण डासांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. मात्र यामध्ये असणाऱ्या विषारी घटकांमुळे अनेकांना या सर्व गोष्टींचा त्रास होतो.
Nov 9, 2022, 02:24 PM ISTIndian Railways: रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
Indian Railways: लांब पल्ल्याच्या तिकीटाचे बुकींग केल्यानंतर त्यावर पीएनआर नंबर, CNF, RAC, WL, RSWL,PQWL,GNWL अशा विविध शब्दांचा उल्लेख केलेला असतो.
Nov 9, 2022, 01:54 PM IST