gondia

अरे काय हे... शाळा कर्मचाऱ्यांकडून कॉपी करण्यास प्रोत्साहन, पालकानेच काढला व्हिडिओ

School Exam Copy in Gondia : सध्या दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेत कॉपी करण्यास मनाई असताना चक्क शाळा कर्मचारी विद्यार्थ्यांना करण्यास सहाय्य करत असल्याचे दिसून येत आहे.

Apr 1, 2022, 09:34 AM IST

अरे..अरे... काय झालं हे....मुलीच्या लग्नापूर्वीच आगीत घर खाक; लग्न साहित्याची राखरांगोळी

House burnt down in Gondia: एक धक्कादायक बातमी.  लग्नापूर्वीच घर जळून झाले खाक झाले. लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तुची राखरांगोळी झाल्याने वडिलांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Mar 30, 2022, 03:17 PM IST

संपूर्ण घराची राखरांगोळी, शॉर्ट सर्किट आगीने कुटुंब रस्त्यावर

House fire : एक धक्कादायक घटना. आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.  

Mar 28, 2022, 07:24 AM IST

शेतकऱ्याकडे मुलाच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी मागितली, अखेर नको तेच झालं...

खंडणीखोरांची आता शेतकऱ्यांवरही नजर, मुलाच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी, आणि तो परतेल...

Feb 24, 2022, 07:14 PM IST

3 जणांना काळानं रस्त्यातच गाठलं, भरधाव गाडीची दुचाकीला भीषण धडक

अपघात एवढा भीषण होता की गाडी उलटून खाली शेतात कोसळली आणि...

Feb 6, 2022, 07:21 PM IST
 in Gondia BJP WIN PT53S

Gondia | गोंदिया झेडपीत भाजपची बाजी

BJP's victory in Gondia Zedpit

Jan 19, 2022, 07:55 PM IST

लस नाही, पगार नाही!

जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

Dec 11, 2021, 10:15 AM IST

दोन चिमुकल्या बहीण-भावांचा खेळता-खेळता तलावात पडून मृत्यू

Two children drowned in Lake : दोन चिमुकल्या बहीण-भावांचा तलावात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.  

Oct 30, 2021, 12:18 PM IST
Gondia Milkha Singh Parimol Parasmode PT3M33S

VIDEO| मजुरी करणारा परिमोल ठरला 'अनमोल'

Gondia Milkha Singh Parimol Parasmode

Sep 18, 2021, 10:45 PM IST
Gondia British Era Hazra Water Fall Got Active After Heavy Rainfall PT3M16S

Video । गोंदियातला हाजराफॅाल धबधबा ओव्हरफ्लो

Gondia British Era Hazra Water Fall Got Active After Heavy Rainfall

Sep 18, 2021, 01:10 PM IST