gold rates

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण

१६ वर्षात पहिल्यांदाच सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सहाव्या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे.

Aug 1, 2015, 05:53 PM IST

सलग चौथ्या दिवशीही सोन्याची घसरण

मागणी घटत असल्यानं सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ११० रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव २६,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातही घसरणीचा कल राहिला. चांदीचा भाव विक्रीच्या दबावानं ५५० रुपयांनी घटून ३६,२०० रुपये प्रतिकिलोवर आला.

Nov 30, 2014, 10:33 AM IST

मोदी इफेक्ट! सोन्याचे दर मागील 4 वर्षात सर्वात खाली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत. 

Nov 11, 2014, 06:46 PM IST

मंदीनंतर सोने वधारले

सोने दराने पुन्हा 30 हजारी गाठली आहे. सोन्याला पुन्हा तेजी आल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईतील ग्राहकांची मागणीमुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 15, 2014, 10:07 AM IST

सोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण

सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.

Oct 23, 2013, 11:57 AM IST

सोने पुन्हा घसरले, भाव २५च्या घरात येणार!

सोने दर अचानक घसल्यानंतर सोने दराला मध्यंतरी चढण लागली होती. मात्र, पुन्हा सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव आता २६ हजारांच्या घरात आलाय. हा दर २५,०००च्या घरात येण्याची शक्यता आहे.

Jun 27, 2013, 08:38 AM IST

सोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा अगदी थोड्या वाढ झालेली आहे. काल सोन्याच्या दर चांगलेच घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले होते.

May 18, 2013, 10:56 AM IST

सोने-चांदी दरात पुन्हा घट

सोने दरात पुन्हा घरसरण पाहायला मिळाली. प्रति तोळा ( दहा ग्रॅम) पाचशे रुपयांनी सोने उतरले आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीने या महिन्यातील नीचांक गाठलाय. तर चांदीच्या दरात एक हजार रूपयांनी घट झाली.

May 16, 2013, 06:56 PM IST

पहा काय आहेत आजचे दर : सोनं-चांदी (शहरानुसार)

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात काही दिवस घट झालेली होती. परंतु गेले काही दिवस पुन्हा त्यात वाढ होताना दिसून येते.

May 7, 2013, 11:46 AM IST

सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)

सोन्याच्या दरात घट झालेली दिसून येते. सोन्याचे दरात फार थोडी घट झाली होती. आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे.

May 3, 2013, 11:20 AM IST

सोने-चांदी आजचे दर (शहरानुसार)

पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती.

Apr 30, 2013, 12:00 PM IST

सोने-चांदीचे दर (पहा आजचे दर)

पहा काय आहे आज सोन्याचा भाव सोन्याच्या भावात आज काही प्रमाणात थोडीफार घसरण झाली आहे. तर देशातील काही भागात मात्र दर थोड्याफार वाढले आहेत.

Apr 25, 2013, 11:33 AM IST

सोने-चांदीचा काय आहे दर?

गेल्या आठवड्याच्या मध्यात सोन्याच्या किमतीत कमालीची घट झाल्याने सोने खरेदीला रांगा लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसानंतर सोने दरात थोडी वाढ झाली आहे. दिल्लीत सोने २७,००० हजार तर मुंबईत २६,३९५ हजार रूपये प्रति तोळा दर आहे. शहरानुसार काय आहे सोने-चांदीचा दर?

Apr 22, 2013, 02:45 PM IST

शहरानुसार सोन्याचे आजचे भाव

गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्यावर ग्राहकांच्या उड्य़ा पडत आहेत.

Apr 18, 2013, 04:13 PM IST

शहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव

गेल्या दोन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शहरानुसार सोने-चांदीचे आजचे भाव काय आहेत.

Apr 16, 2013, 01:29 PM IST