Gold Price : सोने खरेदी करण्याची सुर्वणसंधी! महागण्यापूर्वी आताच खरेदी करा, सोन्यात आज इतकी...
Gold Silver Price Today : आजच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. सोने खरेदीदारांना कालच्या तुलनेत आज कमी खर्च करावा लागेल...
Apr 3, 2023, 09:52 AM ISTGold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर
Gold Price Today : आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 1,079 रुपयांनी वाढून 56,748 रुपयांवर पोहोचला आहे.
Mar 13, 2023, 02:20 PM ISTGold Rates Today: क्या बात! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आज कितीने घसरले सोन्याचे भाव?
Gold Price Rates Today: सोनं खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. कमोडिटी एक्सचेंजवर (Commodity Exchange) सोन्याचे भाव हे 56 हजारांवर ट्रेण्ड करताना दिसत आहेत तक चांदीचे भाव हे 65,800 रूपयांच्या आसपास ट्रेण्ड होत आहेत.
Feb 22, 2023, 05:40 PM IST
Budget 2023: ग्राहकांनो ऐकले का...ऐन लग्नसराईत सोने-चांदी महागणार!
Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर देखील सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसली. त्यातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऐन लग्नसराईत ग्राहकांना झटका देणार बातमी दिली.
Feb 1, 2023, 01:52 PM ISTGold & Silver Rate: सोन्याच्या दरामध्ये ऐतिहासिक वाढ; चांदीही चमकली! जाणून एका तोळ्याचे दर
Gold Silver Rate Today 20 January 2023: आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून अंतरराष्ट्रीय बाजापेठेमध्येही सोन्या चांदीच्या दरांमध्ये वृद्धी झाल्याचं दिसून येत आहे.
Jan 20, 2023, 01:38 PM IST1959 Gold Price Bill: ७४ वर्षांपूर्वीचं पुण्यातील सराफा दुकानाचं बील झालं व्हायरल; सोन्याचे दर पाहून व्हाल थक्क
1959 Gold Price Bill: या बिलामध्ये सोने आणि चांदीच्या खरेदीची नोंद दिसत असून बिलावरील तारीख 3 मार्च 1959 अशी लिहिली आहे. बिल पुण्यामधील रविवार पेठेतील सराफा दुकानातील आहे.
Jan 13, 2023, 03:38 PM ISTGold Rate Hike | सोनं जाणार 64 हजारांवर? सोनं किती रुपयांनी वधारलं?
Gold Rate Today Gold will go to 64 thousand? Gold increased by how much rupees
Jan 9, 2023, 10:25 PM ISTGold Silver Price : सोने पे सुहागा! ऐन लग्नघाईत सोनं-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा आजचे नवे दर
Today Gold Rate : लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
Dec 13, 2022, 10:18 AM ISTGold Rate : सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेट साठी 54,280 रुपये आहे
Dec 10, 2022, 04:11 PM ISTजगभरातील सोने संपणार? पृथ्वीवर आता फक्त इतके टक्केच उरलंय? जाणून घ्या
Gold mines : जगभरातील सोन आता संपत चाललंय. येत्या 20 वर्षात पुथ्वीवरचे सोने संपणार आहे? त्यामुळे ही फारच चिंताजनक बाब आहे. तज्ञांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Dec 9, 2022, 05:21 PM ISTखुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर
Today Gold Silver Rate : तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या
Nov 23, 2022, 10:16 AM ISTGold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर
Gold Price Latest News: सोने-चांदी (Gold-Silver) यांच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX)आज सोने दर 52000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याला चकाकी आलेली दिसून येत आहे.
Nov 13, 2022, 08:11 AM ISTGold Silver Price : दिवाळीनंतर सोने चांदी महाग की स्वस्त? जाणून घ्या आजचे दर
Today Gold Silver : दिवाळीच सोने- चांदी दर वाढीचा आलेख पाहता अंदाजे 716 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
Oct 31, 2022, 01:32 PM IST