मुंबई : विधानसभेत नवे चेहरे देणार - गणेश नाईक
मुंबई : विधानसभेत नवे चेहरे देणार - गणेश नाईक
Jun 1, 2019, 05:10 PM ISTमुंबई : विधानसभेत नवे चेहरे देणार - गणेश नाईक
मुंबई : विधानसभेत नवे चेहरे देणार - गणेश नाईक
Jun 1, 2019, 05:05 PM ISTनवी मुंबई | गणेश नाईक लोकसभा निवडणूक लढवणार?
Navi Mambai Cyclothon
नवी मुंबई | गणेश नाईक लोकसभा निवडणूक लढवणार?
माजी मंत्री गणेश नाईक ठाण्याच्या निवडणूक रिंगणात ?
माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे.
Feb 24, 2019, 02:21 PM ISTगणेश नाईक यांनी नाराज सुतार यांची काढली समजूत
नवी मुंबई राष्ट्रवादीत नाराजी नाट्य दिसून आले. गणेश नाईक यांनी समजूत काढली. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद थोपविण्यात सध्या तरी यश आले आहे.
Jan 7, 2019, 08:09 PM ISTनवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाराज, पक्षाला देणार सोडचिठ्ठी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार हे नाराज आहेत.
Jan 3, 2019, 11:29 PM ISTनवी मुंबई | वाशीमध्ये युवक मेळाव्याचे आयोजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 08:27 AM ISTगणेश नाईक यांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांची याचिका फेटाळली.
May 10, 2017, 08:11 AM ISTसरकार विरोधात गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईकर रस्त्यावर
राज्य शासन, सिडको, MIDC आणि महापालिकेविरोधात आज हजारोंच्या संख्येने नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले.
Mar 10, 2017, 11:15 PM ISTमहापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? सोनावणेंचं नाव आघाडीवर
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत यश संपादन केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेध लागलेत ते महापौर पदाच्या निवडणूकीचे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्यानं त्यांचाच महापौर बसणार हे जवळ जवळ निश्चित झालंय. मात्र राष्ट्रवादीतही महापौर पदासाठी अनेक दावेदार असल्यानं गणेश नाईक नेमकं कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात याची उत्सूकता शिगेला पोहचलीय.
Apr 26, 2015, 11:56 AM ISTगणेश नाईक यांची २० वर्षांपासून एकहाती सत्ता
नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले. तर औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणार आहे.
Apr 23, 2015, 07:58 PM ISTनवी मुंबईत काँग्रेसने सोबत यावे - गणेश नाईक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 06:57 PM ISTसत्तेत सहभागी होण्याचे काँग्रेसला गणेश नाईक यांचे आवाहन
पालिकेत राष्ट्रवादीला ५३ तर काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा राष्ट्रवादीचा थोडक्यात हुलकल्याने काँग्रेसचा हात मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काँग्रेसने विरोधी पक्षात न राहता सत्तेत येण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.
Apr 23, 2015, 05:47 PM IST#रणसंग्राम नवी मुंबईचा : पाहा, वॉर्डानुसार निकाल
चुरशीच्या ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीनं सरशी घेतलीय. तर शिवसेनेनं राष्ट्रवादीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. पण, लोकसभेत मोदी लाटेत वरचढ ठरलेल्या भाजपला आणि काँग्रेसला मात्र राष्ट्रवादी आणि सेनेच्या जागांच्या जवळही जाता आलेलं नाही.
Apr 23, 2015, 09:37 AM ISTरणसंग्राम : नवी मुंबईत त्रिशंकू स्थिती
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांसाठी काल मतदान झालं आज निकाल जाहीर होतोय
Apr 23, 2015, 09:04 AM IST