भंडारा : कौटुंबिक कार्यक्रमातील जेवणातून 50 जणांना विषबाधा!
50 Pepole Food Poisoned in Bhandra
Sep 26, 2024, 02:20 PM ISTसगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे 'आमच्या इथे...'
Butter chicken controversy : तिथं देश आर्थिक संकटाशी दोन हात करत असतानाच इथं पाकिस्ताननं म्हणे भारतात सुरू असणाऱ्या बटर चिकन वादात उडी घेतली आहे.
Sep 13, 2024, 09:32 AM IST
Eating Habits : अन्न 32 वेळा चघळण्याचा नियम कितपत योग्य?
Eating Habits : अन्न 32 वेळा चघळण्याचा नियम कितपत योग्य?
Sep 12, 2024, 05:58 PM ISTकंटेनर हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न! जोरदार धडक अन्..; पुण्यातील धक्कादायक Video
Indapur Accident Video: हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मोठ्या आकाराची वाहने चालवणारे चालक कशाप्रकारे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालू शकतात हे अधोरेखित करणारा आणि त्यासंदर्भात इशारा देणारा आहे.
Sep 7, 2024, 10:02 AM ISTशिट्टी होताच कुकरच्या झाकणातून पाणी बाहेर येतंय? वापरा स्मार्ट टीप्स
Kitchen Tips : कुकरच्या वापराबाबतही अशीच एक शक्कल तुमचं काम सोपं करणार आहे.
Sep 5, 2024, 02:19 PM ISTChanakya Niti : चुकूनही करू नका 'या' 5 लोकांच्या घरी जेवण!
चाणक्य नीतिमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही अनेक लोकं फॉलो करतात. इतकंच नाही तर काहींनी त्यांचा अवलंब करून फायदा देखील झाला आहे. तर चाणक्य नीतिनुसार असे काही लोकं आहेत ज्यांच्या घरी चुकूनही काही खाऊ नका. आता ते कोण आहेत हे जाणून घेऊया...
Sep 4, 2024, 06:36 PM ISTभजीला इंग्रजीत काय म्हणतात? सोपा प्रश्न, पण उत्तर माहितीये का?
99 टक्के खवैय्यांनाही नाही ठाऊक... आता तुम्ही तरी सांगा
Aug 30, 2024, 01:14 PM ISTसकाळी नाश्त्याला चहा चपाती खाताय? वेळीच व्हा सावध
सकाळी उठल्यानंतर आज नाश्ता काय करायचा असा प्रश्न पडतो. मग अनेक घरांमध्ये चहा चपातीचा नाश्ता केला जातो. तुम्हालाही वाटतं का चहा आणि चपाती हा अत्यंत हेल्दी नाश्ता आहे? पण असं अजिबात नाही.
Aug 29, 2024, 04:55 PM ISTMouth Ulcer: तोंड आलंय, फोडांमुळं अन्न खातानाही त्रास होतोय? हे' घरगुती उपाय क्षणात देतील आराम
Mouth Ulcers Remedies: तोंडात फोड आल्यास काहीही खाणे-पिणे कठीण होऊन जाते. त्यावर तत्काळ उपाय करण्यासाठी बाहेरची औषध घेण्याची किंवा जेल लावण्याची गरज नाही. तुम्ही घरगुती उपाय करूनही आराम मिळवू शकता.
Aug 26, 2024, 03:34 PM ISTघरातील प्रेशर कुकर बनेल टाइम बॉम्ब, गॅसवर ठेवण्यापूर्वी चेक करा या 5 गोष्टी
प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवताना खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. अन्यथा प्रेशर कुकर ब्लास्ट होऊ शकतो. दरवर्षी अशा अनेक दुर्घटना समोर येतात.
Aug 25, 2024, 08:28 PM ISTभेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं? फक्त 4 टिप्स वापरा लगेच कळेल
हिंगाच्या सेवनाने जेवढा फायदा आरोग्याला मिळतो तेवढेच नुकसान भेसळयुक्त हिंगाच्या सेवनाने होऊ शकतं. तेव्हा भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं हे जाणून घेऊयात.
Aug 23, 2024, 09:40 PM ISTतुम्ही पोळ्यांची कणिक मळुन फ्रिजमध्ये ठेवता?
पोळी करायला खुप वेळ लागतो. अनेक लोक एकाच वेळी जास्त कणिक मळून ठेवतात.
Aug 23, 2024, 06:49 PM ISTसकाळी बनवलेली चपाती दुपारपर्यंतच कडक होतेय? 'या' Tips वापरून तर पाहा
अनेकदा कॅसरोल मध्ये ठेवलेल्या पोळ्या/ चपात्या कडक होतात. त्यामुळे त्या खातानाही काही मंडळी नाकं मुरडतात.
Aug 23, 2024, 12:19 PM ISTकोण आहे राजेश रवानी? जो ट्रक ड्रायव्हर महिन्याला कमावतो 5 ते 10 लाख रुपये, आनंद महिंद्रांकडून कौतुक
Truck Driver Rajesh Rawani Turned YouTuber: सध्या ट्रक ड्रायव्हर राजेश रवानी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केली खास पोस्ट.
Aug 19, 2024, 07:21 PM ISTपोटातील कोणतं अन्न पचवायला किती वेळ लागतो?
Food Diagestion Time: कोणतं अन्न पचवायला किती तास लागतात? आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो याचा कधी विचार केला आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या पोटात टाकत असतो.
Aug 12, 2024, 04:33 PM IST