flexible work arrangements

Townhall मध्ये CEO ला प्रश्न विचारला म्हणून कर्मचाऱ्याला काढून टाकलं, काय होता प्रश्न?

12 फेब्रुवारी 2025 रोजी, जेपी मॉर्गन चेसच्या एका कर्मचाऱ्याला टाउन हॉल मीटिंग दरम्यान एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यावेळी सीईओ जेमी डायमन यांनी एका कर्मचाऱ्याला थेट काढून टाकले आहे. 

 

Feb 17, 2025, 07:03 PM IST