female naga sadhus

महिला नागा साधू होण्यासाठी काय करावं लागतं? द्यावी लागते 'ही' अग्निपरीक्षा

Female Naga Sadhu : महिला नागा साधु यांचं जीवन अतिशय रहस्यमय असतं. प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात मोठ्या प्रमाणात नागा साधुंचा समावेश असतो. यामध्ये महिला नागा साधू देखील तितक्याच प्रमाणात असतात. त्यांच जीवन कसं असतं नेमकं त्या कसं जगतात?

Feb 9, 2025, 01:00 PM IST

महिला नागा साधू अंगावर किती कपडे घालू शकतात? काय असतात नियम?

Female Naga Sadhu : प्रयागराजमध्ये महाकुंभला सुरुवात झाली असून या दरम्यान झालेल्या 'अमृत स्नान' साठी श्रद्धाळूंनी भरपूर गर्दी केली होती. महाकुंभ जवळपास 144 वर्षांनी होत असल्याने लाखोंच्या संख्येने नागा साधू सुद्धा येथे पोहोचले होते. नागा साधूंबद्दल तुम्ही यापूर्वी बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील, तेव्हा आज महिला नागा साधूंबद्दल जाणून घेऊयात. 

 

Jan 15, 2025, 12:44 PM IST

पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही फिरतात नग्न; फक्त याच वेळी जगासमोर येतात

नागा साधूंचे रहस्यमय जग सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडे असते.  ते कुठून येतात आणि कुठे जातात हे नेहमीच लोकांसाठी एक रहस्य राहिले आहे.

May 30, 2023, 11:10 PM IST