दिल्लीतील प्रसिद्ध रिगल थिएटर बंद होणार
नेते, अभिनेते आणि सामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिल्लीतील रिगल चित्रपटगृह आता अखेरच्या घटका मोजत आहे. चित्रपटगृह चालवणं परवडत नसल्यानं रिगल चित्रपटगृह आता बंद पडणार आहे. दंगल हा अखेरचा चित्रपट रिगलमध्ये लावण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीतल्या सिंगल स्क्रीन युगाचा कायमचा अस्त होणार आहे.
Dec 27, 2016, 02:56 PM ISTअफगाण युद्धातील 'मोनालिसा'ला पाकिस्तानात अटक
जवळपास 32 वर्षांपूर्वी जिओग्राफिकवरच्या एका फोटोतून 'अफगाण गर्ल' नावानं निळ्या डोळ्यांची एक चेहरा खूपच चर्चेत आला होता... याच चेहऱ्याला आज पाकिस्तानातील पेशावरमध्ये अटक करण्यात आलीय.
Oct 26, 2016, 04:48 PM ISTगरीब-श्रीमंतांच्या आपुलकीचा हटाळे बाजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 01:51 PM ISTVIDEO : 'इन्स्टन्ट फूड'च्या चाहत्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच!
शिक्षणानिमित्त, कामानिमित्तानं तुम्ही घरापासून आणि कुटुंबीयांपासून दूर राहात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या परिस्थितीशी खूप साधर्म्य साधणारा दिसेल.
Nov 28, 2015, 09:26 AM ISTगौतम गंभीरच्या आतापर्यंत सर्वात गाजलेल्या भांडणांचे व्हिडीओ
रणजी सामन्यात दिल्लीकडून खेळणारा क्रिकेटर गौतम गंभीर आणि पश्चिम बंगालचा कर्णधार मनोज तिवारी यांच्यात, क्रिकेटच्या मैदानात जोरदार वाजलं. हे भांडण शिव्यांपासून एकमेकांना भिडण्यापर्यंत गेलं.
Oct 27, 2015, 09:44 PM ISTसनी लिऑन आता देणार फेमस होण्याच्या टीप्स!
पॉर्नस्टार ते अभिनेत्री अशी कारकीर्द असणारी अभिनेत्री सनी लिऑन आता मार्गदर्शन करणार आहे. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. लवकरच सुरू होणाऱ्या एका ऑनलाइन रिअॅलिटी शोमध्ये ती मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
Feb 1, 2015, 02:05 PM ISTव्हिडिओ : महिला खेळाडूचा वॉर्म-अप व्हिडिओ व्हायरल
ऑस्ट्रेलियाची अॅथलीट मिशेल जॅनेकनं आपला एक सेक्सी वॉर्म-अप व्हिडिओ बनवलाय... हाच व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झालाय.
Jan 13, 2015, 04:16 PM ISTप्रियांका चोप्राचे ठुमके ७ कोटींना, थर्टी फस्टचा जलवा
बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. सध्या प्रियांका तिच्या अदाकारीने चाहत्याना चांगलीच भूरळ घालते आहे. त्यामुळे तिच्या एका ठुमख्याची किंमत साधारण कोटीच्या घरात आहे. चेन्नईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमात प्रियांकाने सात मिनिटांसाठी सहा कोटी रूपयांची डिमांड केलेय, बरं का?
Dec 17, 2013, 03:52 PM IST‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या ‘लुंगी डांस’ची धूम
शाहरुख-दीपिकाचा लुंगी डांस सध्या सगळीकडे धूम माजवतोय. लुंगी डांसचा प्रभाव इतका झालाय की, महेंद्रा ग्रृपचे अध्यक्ष आनंद महेंद्रा हे आपल्या घरी आता लुंगी घालून आराम करतांना दिसतायेत. दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांतच्या सन्मानार्थ दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आपल्या चित्रपटात या लुंगी डांस अंतर्भूत केला.
Aug 12, 2013, 05:49 PM ISTपामेलाचा जलवा आजही कायम...
पामेला अँडरसन हिने एकेकाळी साऱ्या तरूणांना वेड लावलं होतं... तिच्या मादक अदांनी सारेच घायाळ होत असे. पामेलाला आपल्या आकर्षक फिगरसाठी ओळखली जाते.
Oct 26, 2012, 04:09 PM IST