धक्कादायक! प्रेमात ठरला अडसर म्हणून प्रियकराने अशी काढली 'खुन्नस'
प्रेमात अडसर ठरला म्हणून नवऱ्याचाच काटा काढला...पोलिसांनी 3 तासांत आवळल्या आरोपीच्या मुस्क्या
Oct 16, 2021, 10:01 PM ISTExtra Marital Affair: पतीचा मोबाईल बघताच पत्नीला मोठा धक्का, शेजारणीचे फोटो पाहताच पत्नीने...
Extra Marital Affair News: पत्नीला नवऱ्याच्या अफेअरची माहिती त्याच्या मोबाईलवरुन मिळाली आणि...
Aug 24, 2021, 09:09 AM ISTसनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचं 11 वर्षांचं प्रेम, मात्र लग्न करु शकले नाहीत
लग्न झालेलं असतानाही सनी देओलने डिंपल कपाडियाला आपलं हृदय दिलं होतं
Apr 27, 2021, 01:37 PM ISTमाझ्या सूनेचे विवाहबाह्य संबंध होते; छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
माझ्या सूनेचे विवाहबाह्य संबंध होते; छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
Mar 3, 2020, 03:15 PM ISTमुंबई । नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आले - विद्या चव्हाण
सोमवारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध त्यांच्या सुनेने एफआयआर दाखल केला होता. आज त्यावर विद्या चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आले आहे. सूनेचे विवाह बाह्यसंबंध होते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
Mar 3, 2020, 12:05 PM ISTमाझ्या सूनेचे विवाहबाह्य संबंध होते; छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणे शक्यच नाही.
Mar 3, 2020, 10:58 AM ISTअशा प्रकारच्या पुरुषांना प्रेमात मिळतो धोका!
प्रेम व विश्वासाच्या बळावरच नातं मजबूत होतं.
Jul 20, 2018, 01:25 PM ISTमहिला लग्नानंतर परपुरूषाकडे आकर्षित होण्याची कारणं
कोणतही नातं मजबूत करायचं असेल तर त्यामध्ये प्रेम आणि विश्वास असणं गरजेचे आहे.
Jul 15, 2018, 04:33 PM ISTअनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा असा काढला काटा...
पटनातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
Apr 11, 2018, 06:28 PM ISTपतीचे विवाहबाह्य संबंध ही पत्नीशी क्रूरता नव्हे - सुप्रीम कोर्ट
पतीचे विवाहबाह्य संबंध असणे ही पत्नीशी क्रूरता नसल्याचा निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टाने दिला. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निकाल दिलाय.
Nov 25, 2016, 03:37 PM ISTधक्कादायक : पती वेळ देत नव्हता म्हणून मुलाच्या कोचसोबत ठेवले अनैतिक संबंध
महिलेने नात्याच्या सर्व सीमा ओलांडल्या.
Apr 14, 2016, 01:08 PM ISTअनैतिक संबंधातून पोलिसानंच केली प्रेयसीची हत्या?
अनैतिक संबंधातून पोलिसानंच केली प्रेयसीची हत्या?
Nov 24, 2015, 01:21 PM ISTअनैतिक संबंधातून पोलिसानंच केली प्रेयसीची हत्या?
कल्याण पश्चिमेकडच्या मिलिंद नगर भागात राहणाऱ्या जन्नतबी नावाच्या महिलेनं, कल्याण क्राईम ब्रान्चमध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यावर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केलाय. प्रमोद शिंदे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
Nov 24, 2015, 10:51 AM IST