BSNL च्या ५५ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार?
फेब्रुवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही.
Apr 4, 2019, 01:22 PM ISTझी इम्पॅक्ट : पगार पालिकेचा पण चाकरी नेत्यांची, कर्मचाऱ्यांवर कारवाई
नेत्यांच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध महापालिका प्रशासनाकडून घेतला जातोय
Mar 27, 2019, 12:00 PM IST'बीएसएनएल'वर आर्थिक संकट, थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी उचलला आवाज
बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसेही वेळेवर भरले जात नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप
Mar 14, 2019, 11:50 AM ISTनागपूर | प्रशासनातील लोकं बैलासारखं काम करतात - नितीन गडकरी
नागपूर | प्रशासनातील लोकं बैलासारखं काम करतात - नितीन गडकरी
Mar 4, 2019, 08:00 PM IST'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतनावर प्रशासनाची कात्री
...यावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 15, 2019, 01:34 PM ISTखूशखबर! पीएफच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता
भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन मंडळाच्या विश्वस्तांची बैठक येत्या २१ फेब्रुवारीला दिल्लीत होते आहे.
Feb 14, 2019, 08:33 AM ISTबोनस मिळवण्यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांसमोर रचला पैशांचा ढीग आणि...
सोशल मीडियावर ही चर्चा सुरू आहे ती या बोनसच्या रक्कमेची नव्हे तर ती ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना वाटण्यात आली त्या पद्धतीची...
Feb 4, 2019, 02:13 PM ISTअर्थसंकल्पात नोकरदारांसाठी काय ?
अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी काय ?
What Will Get Farmers,Salary Employees,Womens From Union Budget 2019-20
प्रेमासाठी तरुणींना या कंपन्यांकडून मिळतेय 'डेटिंग लीव्ह'
कंपन्यांनी आपला हा निर्णय सोशल मीडियावरून शेअर केल्यानंतर या निर्णयाचं कर्मचारी वर्गाकडून कौतुक केलं जातंय
Jan 24, 2019, 01:05 PM ISTरोखठोक । बेस्ट संप मिटला पण संकट कामय?
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज (बुधवारी) उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मागे घेण्यात आला. कामगार नेते शशांक राव यांनी दादरच्या श्रमिक संघटनेच्या कार्यालयात संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी त्यांनी बेस्ट संपाला पाठींबा दिलेल्या सर्वांचे तसेच उच्च न्यायालयाचे विशेष आभार मानले. आपला लढा यशस्वी झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. मात्र, संकट कायम आहे.
Jan 16, 2019, 11:25 PM ISTबेस्ट संपाचा तिढा कायम, बैठक निष्फळ
तीन दिवसांनंतरही बेस्टचा संप कायम आहे. महापौर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक निष्फळ ठरली.
Jan 11, 2019, 12:04 AM ISTमुंबई । बेस्टचा संप तिसऱ्या दिवशी सुरु, २५ लाख प्रवाशांचे हाल
मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. मात्र, तीन वेळा चर्चा झाल्यात. मात्र चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. २५ लाख प्रवाशांचे या संपामुळे हाल होत आहेत. तिसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच आहे.
Jan 10, 2019, 09:35 PM ISTचर्चा निष्फळ, 'बेस्ट' कामगारांचा संप कायम
शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेला या बैठकीतून बाहेरच ठेवण्यात आलंय
Jan 8, 2019, 08:18 AM ISTसातवा वेतन आयोग : नव्या वर्षाच्या अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाची खुशखबर
आज मंत्रिमंडळ बैठकीत सातव्या वेतन आयोगावर शिक्कामोर्तब होणार
Dec 27, 2018, 08:46 AM ISTकर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! पीएफ संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय
नोकरी गेल्यावर किंवा सोडल्यावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
Dec 13, 2018, 07:53 PM IST