मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन
सुमारे ४५० कामगार आंदोलनात सहभागी
Nov 8, 2018, 11:25 AM ISTपदोन्नतीसाठी खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा होणार विचार
सध्या केवळ पदोन्नती देताना खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याच्या राज्य सरकारचा निर्णय
Oct 12, 2018, 08:27 PM ISTसातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 5000 रुपयांपर्यंत वाढ
आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रति महिना दोन टक्के अधिक डीए मिळेल
Aug 30, 2018, 11:47 AM ISTसातव्या वेतन आयोगाआधीच १९ लाख सरकारी कर्मचारी संपावर
त्यामुळे राज्याचा कारभार पूर्णपणे ठप्प होणार आहे
Aug 3, 2018, 03:08 PM ISTएसटी महामंडळ वेतनकराराला राज्य सरकारची मंजुरी
कर्मचाऱ्यांचे जूनपासूनचे पगार वाढून येणार आहेत.
Jul 1, 2018, 11:16 AM ISTदेशातली मोठ्या टेलिकॉम कंपनीला टाळं... कर्मचारी हवालदिल
कर्मचारी मात्र हवालदिल झालेत. अधिकतर कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून पगारही मिळालेला नाही
Jun 6, 2018, 12:55 PM ISTSC/ST कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी आरक्षणाचा मार्ग मोकळा
केंद्र सरकार एससी/एसटी समाजाच्या कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी आरक्षण देत राहणार आहे.
Jun 5, 2018, 02:38 PM ISTएसटी महामंडळाच्या एकतर्फी पगारवाढीला कामगारांचा विरोध
रावते यांनी केलेली ही पगारवाड एकतर्फी असून कामगारांना ती मान्य नाही
Jun 1, 2018, 11:48 PM ISTफेसबुक, ट्विटरवर स्टेटस अपडेट करताना सावधान, नोकरीही जाऊ शकते!
कोटक महिंद्र बँकेनंही केरळमध्ये आपल्या एका कर्मचाऱ्याला अशाच कारणामुळे नारळ दिल्याचं उदाहरण ताजं आहे...
Apr 17, 2018, 10:27 PM ISTVIDEO : सरकारी कार्यालयात 'कजरा रे कजरा रे' आणि 'घूमर पर ठुमके' सारख्या गाण्यांवर डान्स
सरकारी कार्यालयात बॉलिवूडच्या गाण्यांवर जेव्हा कर्मचारी डान्स करतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑफिसच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी चक्क बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती. आणि या पार्टीतील हा व्हिडिओ आहे.
Apr 17, 2018, 12:17 PM ISTSBIच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!
'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने मागील आठ वर्षांपासून सुरू असलेले ग्राहक सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील ५०० तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बँकेच्या या मनमानीविरुद्ध या तरुणांनी मुंबईत तीन वेळा आंदोलन केलं, स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे खेटे घातले, पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
Apr 16, 2018, 10:59 PM ISTSBIच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!
SBIच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!
Apr 16, 2018, 10:06 PM IST7 वा वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाची केली होती मागणी
Feb 26, 2018, 05:07 PM ISTवेतनवाढीच्या मागणीवरून नागपूर शहर बससेवेचे कर्मचारी संपावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 11:47 PM IST