'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी, ज्यांनी महाराष्ट्राची..', राऊतांचा हल्लाबोल! संतापून म्हणाले, 'अजित पवारांनी तुमचा..'
Sanjay Raut Slams Sharad Pawar: मंगळवारी नवी दिल्लीमधील कार्यक्रमात शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुरस्कार देऊन सन्मानित केलं.
Feb 12, 2025, 11:14 AM IST'शिंदेंना महाराष्ट्राचं नेतृत्व करायला मिळालं याचा मला आनंद, अलीडकच्या 50...'; पवारांकडून कौतुकाचा वर्षाव
Sharad Pawar Praises Eknath Shinde: दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात केलेल्या जाहीर भाषणामध्ये शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...
Feb 12, 2025, 08:47 AM IST'...आणि म्हणाले तू येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला'; पवारांनी सांगितला 'तो' किस्सा
Sharad Pawar Speech: नवी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर पाहायला मिळाले.
Feb 12, 2025, 07:37 AM IST'मला हलक्यात घेऊ नका,' एकनाथ शिदेंनी दिला इशारा, म्हणाले 'मी झुकत नाही...'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
Feb 11, 2025, 08:23 PM ISTमहायुतीत 'आपत्ती' व्यवस्थापन! एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमात बदल, राज्यात जोरदार चर्चा
दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलं होतं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सरकार थेट नियमातच बदल करणार आहे.
Feb 11, 2025, 07:55 PM IST
एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर येणार; पवारांच्या हस्ते शिंदेंचा गौरव होणार
Eknath Shinde Sharad Pawar To Share Stage At Delhi - Update
Feb 11, 2025, 04:30 PM IST32 लाखांची मदत... एकनाथ शिंदेंनी 'त्या' कुटुंबाला केलं कर्जमुक्त! स्वत:च्या वाढदिवशीच पाठवले पैसे
Eknath Shinde Help: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा 32 लाखाचा निधी एका निकटवर्तीयाच्या माध्यमातून त्या कुटुंबापर्यंत पोहोचवला.
Feb 11, 2025, 03:01 PM ISTVIDEO|शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सक्रीय
Eknath Shinde Shivsena Operation Tiger Start
Feb 8, 2025, 09:40 AM ISTशिंदेंच्या पक्षाकडून ठाकरेंच्या शिवसेनेची मूळव्याधीशी तुलना; म्हणाले, 'दुखतंय पण...'
Shinde Shivsena vs UBT Shivsena: दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपली. नेमकं कोण कोणाला आणि कशावरुन काय म्हणालं आणि हा वाद का निर्माण झालाय जाणून घ्या.
Feb 7, 2025, 12:20 PM IST'शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स', राऊतांचा टोला! म्हणाले, 'फडणवीस रोज...'
Sanjay Raut On Eknath Shinde Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाण्याची चर्चा सुरु असतानाच राऊत काय म्हणालेत जाणून घ्या.
Feb 7, 2025, 10:44 AM ISTयेत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...
Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले...
Feb 7, 2025, 10:01 AM ISTDevendra Fadnavis : वर्षा बंगल्यात का जात नाही? शेवटी CM फडणवीसांनी खरं कारण सांगितलंच
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला पण अद्याप...
Feb 5, 2025, 08:23 AM IST
Video : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ
Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं... अशा शब्दांत प्रश्नार्थक सूर आळवत राऊतांनी नव्या चर्चांना वाचा फोडली.
Feb 4, 2025, 10:46 AM IST
शिंदेंच्या 20-25 आमदारांवर देवेंद्र फडणवीसांचं नियंत्रण, संजय राऊतांचा आरोप
Devendra Fadnavis controls 20-25 MLAs of Shinde alleges Sanjay Raut
Feb 2, 2025, 06:45 PM ISTशाह, फडणवीस नाही तर भाजपाचा 'हा' नेता शिंदेंच्या डोक्याला मुंग्या आणणार; राऊतांचं भाकित
Sanjay Raut On Ajit Pawar Eknath Shinde: "भाजपबरोबर गेल्याने अजित पवार यांनी `ईडी'ची कारवाई टाळली. एक हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली व पुन्हा `बोनस' म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळाले," असं राऊत म्हणालेत.
Feb 2, 2025, 10:28 AM IST