VIDEO | फडणवीस, अजित पवारांनंतर आता एकनाथ शिंदेंचीही वॉर रूम
Eknath Shinde War Room
Feb 14, 2025, 06:35 PM IST...म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका
Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: "लाडक्या बहिणींची गरज संपली आहे. हे तर कधीतरी होणारच होते, पण इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते."
Feb 14, 2025, 08:24 AM ISTएकनाथ शिंदेंचं दांड्यांचं सत्र, नाराजी कायम? मुख्यमंत्र्यांनी बोलावललेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री शिंदेंची दांडी
बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजी सत्राची. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना दांडी मारलीय. त्यासाठी त्यांनी वेगळी कारणं दिलेली असली तरी एकनाथ शिंदे नाराज आहेत अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Feb 13, 2025, 08:40 PM IST‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी - एकनाथ शिंदे
राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त टोलेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Feb 13, 2025, 05:46 PM ISTRajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. राजन साळवी यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 13, 2025, 04:35 PM IST'शरद पवारांनी लाथ घालावी...', शिंदेंचा सत्कार केल्याने होणाऱ्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर, 'आमच्यासमोर उद्धव ठाकरे...'
शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर शिवसेनेकडून सातत्याने नाराजी आणि टीका होत आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी जुने संदर्भ देत आरसा दाखवला आहे.
Feb 13, 2025, 04:25 PM IST
महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरुच! CM फडणवीसांच्या बैठकींना एकनाथ शिंदेंची दांडी
DCM Eknath Shinde Angry In Mhayuti Not Attend CM DPDC Meeting
Feb 13, 2025, 12:45 PM ISTसामंत बंधू आणि एकनाथ शिंदेंमध्ये दोन तास खलबतं
सामंत बंधू आणि एकनाथ शिंदेंमध्ये दोन तास खलबतं
Feb 13, 2025, 11:25 AM ISTठाण्यात शिंदेंच्या उपस्थितीत राजन साळवींचा शिवसेनेत पक्षप्रवेश
Rajan Salvi To Join Shiv Sena Today In Presence Of Eknath Shinde In Thane
Feb 13, 2025, 10:15 AM ISTशरद पवारांनी दिल्लीत एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावरून संजय राऊतांनी टीका
Sanjay Raut criticizes Sharad Pawar felicitation of Eknath Shinde in Delhi
Feb 12, 2025, 08:55 PM IST'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी', म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले, 'आतापर्यंत वंदनीय असणारे....'
Eknath Shinde on Sanjay Raut: शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे असं ते म्हणाले आहेत.
Feb 12, 2025, 07:02 PM IST
'शिंदे आणि पवार एकत्र येतात असं राऊतांना वाटत असेल तर...'; काकडे काय म्हणाले?
NCP SP Ankush Kakade On Sanjay Raut Angry For Sharad Pawar Felicitate Eknath Shinde
Feb 12, 2025, 03:15 PM ISTशरद पवारांनी शिंदेंचा नाही तर शहांचा सत्कार केला; संजय राऊतांची टीका
Sharad Pawar Praise And Felicitate Eknath Shinde, Sanjay Raut
Feb 12, 2025, 03:10 PM IST'...तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची सत्ता वाचवली असती पण...'; शिंदेंच्या सत्कार वादात मनसेची उडी
Raj Thackeray MNS On Sharad Pawar Praising Eknath Shinde: मंगळवारी शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार करताना त्यांचं कौतुक केलं.
Feb 12, 2025, 02:10 PM ISTराऊतांची थेट शरद पवारांवर टीका! म्हणाले, 'शरद पवारांनी शिंदेंचा सन्मान...'
MP Sanjay Raut Angry On Sharad Pawar For Felicitating DCM Eknath Shinde In Delhi
Feb 12, 2025, 01:20 PM IST