dombivali

Ambulance बंद पडल्याने माजी आमदाराचा मृत्यू, वेळेत उपचार मिळाले नाहीत

शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचं आज डोंबिवलीत मृत्यू, एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना अॅम्ब्यूलन्स मध्येच बंद पडल्याने उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

Mar 3, 2023, 07:53 PM IST

Shivsena : शिवसेना कुणाची? डोंबिवलीतील वाडकर कुटुंबीयांची; काय आहे नेमका प्रकार?

शिवसेना कुण्याची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु आहे.या वादावर निकाल लागला नसताना आता डोंबिवलीत नव्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. 

Jan 21, 2023, 10:05 PM IST

Mumbai Crime: बंद दुकानात चोरांनी दागिने चोरले तरी कसे? भिंतीवरून पोलिसांना असा लागला सुगावा...

Dombivali Crime: सध्या गुन्हेगारीच्या घटना सगळीकडे वाढताना दिसत आहे त्याच पार्श्वभुमीवर आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. डोबिवलीमध्ये चक्क फिल्मी पद्धतीनं दोन चोरांनी दुकान फोडून दागिन्यांची चोरी केली आहे. 

Jan 20, 2023, 08:22 PM IST

महिलांसाठी महत्त्वाची बातमी; मॉर्निंग वॉकला जात असाल तर सावधान...

Dombivali News: सध्या सगळीकडेच चोरीचं प्रमाण वाढू लागलं आहे. आपल्याला सध्या या सगळ्यामुळे अधिक सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.

Nov 29, 2022, 04:34 PM IST

पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा! पिकनिकसाठी गेलेल्या चिमुकलीचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू

आतापर्यंत लोणावळ्यात स्विमिंग पूलमध्ये पडून तीन बालकांचा मृत्यू झालाय. मात्र तरीही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही

Nov 28, 2022, 06:30 PM IST

Video : अरे कोणी यांना सांगा, ही स्पर्धा नाही; कपलचं नॉनस्टॉप Kissing पाहून पब्लिक हैराण

Kissing Viral Video : सोशल मीडियावर (social media) कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम असतो. सध्या सोशल मीडियावर कपलच्या नॉनस्टॉप Kissing सपाटाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Nov 20, 2022, 12:58 PM IST

श्रीमंत बापाच्या पोराचं अपहरण, पोलिसांनी रचला सापळा अन् कामगिरी फत्ते

रुद्रा झा या 12 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी कुख्यात गुंड फरदशहा रफाई आणि प्रिसकुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं. 

Nov 13, 2022, 04:17 PM IST

एका सिगारेटसाठी मित्रानेच मित्राचा जीव घेतला; डोंबिवली मधील धक्कादायक घटना

सिगारेट आणून दिली नाही याचा मनात राग धरून मित्राने मित्राची हत्या केली आहे. या हत्येचा थरार सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Nov 12, 2022, 07:07 PM IST
The Shinde group has taken control of the Thackeray group branch in Dombivli PT1M7S

Video | डोंबिवलीत शाखेच्या हक्कावरुन शिंदे आणि ठाकरे गटात वाद

The Shinde group has taken control of the Thackeray group branch in Dombivli

Oct 27, 2022, 02:00 PM IST
On the occasion of Diwali morning, the youth of Dombivli gathered on the streets PT48S

Video | डोंबिवलीत दिवाळी पहाटचा जल्लोष

On the occasion of Diwali morning, the youth of Dombivli gathered on the streets

Oct 24, 2022, 11:25 AM IST