घरासमोर कुत्रा रडला तर, समजून जा की....
कुत्र्यांबाबतही काहींना गैरसमज असतात. जसे की, घरासमोर कुत्रा रडला की काहीतरी अशूभ घडते.
Sep 19, 2017, 01:05 PM ISTव्हायरल व्हिडिओ : कुत्र्याची LIVE कार्यक्रमात एन्ट्री
न्यूजरुममध्ये लाईव्ह कार्यक्रमात अनेकदा गंमतीदार गोष्टी घडत असतात. मात्र, परिस्थिती कशी हाताळायची हे अँकरला समजलं नाही, तर मात्र प्रेक्षकांना भलत्याच गोष्टी पाहाव्या लागतात.
May 25, 2017, 08:26 AM ISTतीन अस्वलांच्या हल्ल्यातून मालकाला वाचविले दोन श्वानांनी
आपल्या मालकावर तीन अस्वलांनी हल्ला चढविल्याने मालकाचा जीव वाचवण्यासाठी दोन पाळीव कुत्रे चक्क तिन्ही अस्वलींशी भिडले. त्याच्या या धाडसामुळं मालकाचा जीव वाचला. यवतमाळ च्या आर्णी तालुक्यातील पाळोदी गावात शेतकरी सत्तू आडे सोबत हा थरार घडला.
Mar 29, 2017, 11:18 PM ISTटॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या ठाणेकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय.
Mar 27, 2017, 11:12 PM ISTमालकाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने दिले प्राणाचे बलिदान
कुत्र्याला ईमानदार प्राणी म्हटले जाते. कुत्रा केलेली मदत कधीही विसरत नाही. त्यामुळे आपल्या मालकासाठी तो काहीही करायला तयार असतो. अशीच एक घटना केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याती पेरुंबवर येथे घडलीये.
Mar 17, 2017, 09:05 PM IST'कुत्रंही सोबत नव्हतं तेव्हा भाजपसोबत शिवसेना उभी राहिली'
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर आगपाखड केलीय.
Mar 16, 2017, 06:13 PM IST'देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का?'
देशासाठी महात्मा गांधी आणि इंदिरा गांधींनी बलिदान केलं, देशासाठी तुमच्या घरातून कुत्रा तरी गेला का?
Feb 6, 2017, 05:39 PM ISTमैत्रीचा ६०० किमीचा अनोखा प्रवास
आयुष्यात मैत्री कधीही कोणाशीही होऊ शकते. मैत्रीच नात हे हृदयासी जोडलेल एक नितळ नात आहे. केवळ दोन व्यक्तीच एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतात असे नाही. याचेच एक उदाहरण केरळमध्ये समोर आलेय.
Dec 30, 2016, 08:10 AM ISTउल्हासनगरमध्ये भटका कुत्रा 10 मुलांना चावला
उल्हासनगर शहरातील साईनाथ कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्याने 10 लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Dec 13, 2016, 07:35 PM ISTसंतप्त नागरिकांनी आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले
येथे सहा वर्षीय मुलीचा भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. यानंतर संतप्त नागरिकांनी महानगर पालिका आयुक्तांच्या दालनात भटके कुत्रेच सोडले.
Nov 25, 2016, 03:07 PM ISTहे पाहिल्यानंतर तुम्हीही कुत्र्याला घरात एकटे सोडून जाणार नाही
मुंबई : अनेकदा काही कामानिमित्त घराबाहेर जायचे असल्यास घरातील पाळीव प्राण्यांना एकटे ठेवून जातो. मात्र घरात पाळीव प्राण्यांना एकटे ठेवून जाणाऱ्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा.
Nov 12, 2016, 01:30 PM ISTकुत्र्याच्या शिकारीसाठीची धावपळ बिबट्याला भोवली
शिकारी जब खुद शिकार होता है अशीच काहीशी घटना घडलीय संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी गावात. कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या चक्क शौचालयात शिरला आणि शौचालयाचं दार अचानक बंद झाल्याने रात्रभर कुत्रा आणि बिबट्या शौचालयात अडकले.
Nov 5, 2016, 03:03 PM ISTरत्नागिरी : कुत्रा आणि बिबट्या अडकले शौचालयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 02:43 PM IST