संभाजीनगरच्या माजी महापौरांचा बूट चोरीला, तीन कुत्रे ताब्यात; CCTV फुटेजवरुन कारवाई
Crime News: संभाजीनगरमध्ये (Sambhajinagr) माजी महापौरांचा हरवलेला बूट शोधण्यासाठी थेट महापालिका यंत्रणाच कामाला लावण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका कुत्र्याने बूट नेल्याचं कैद झालं होतं. यानंतर श्वान पकडणाऱ्या पथकाने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या तिन्ही कुत्र्यांना पकडलं.
Jun 14, 2023, 01:20 PM IST
Viral Video : हा खरा देवदूत! 'त्या' व्यक्तीने CPR देऊन श्वानाला वाचवलं, नेटिझन्स झाले भावूक
Viral Video : फिरायला आलेला श्वान अचानक बेशुद्ध पडला. त्याचा श्वास थांबला तर अचानक त्या व्यक्तीने CPR दिला अन् मग...
May 29, 2023, 03:53 PM ISTकुत्र्याचं पहिलं वर्षश्राद्ध! जाधव कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी
कुत्र्याला पोटच्या लेकरासारखा जीव लावला. त्याचा सांभाळ केला. त्याला कुटुंबाचे नाव दिले. त्याच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत वर्षश्राद्ध देखील घालण्यात आले.
May 28, 2023, 10:05 PM ISTShocking News: कुत्रा चाखत होता ज्यूसमधे वापरला जाणारा बर्फ; अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद
Shocking News: हिंगोलीत ज्युस सेंटर बाहेर ठेवण्यात आलेला बर्फ कुत्रे चाखताना दिसत आहेत. हा अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Apr 9, 2023, 07:51 PM ISTभटक्या कुत्र्यांना पाहून भीती वाटते का? हे 5 मार्ग अवलंबल्याने ते होतील मित्र
How To Make Friends With Dogs : भटके कुत्रे पाहिले की अंगावर काटा राहतो. ते आपल्याला चावा घेणार नाही ना. अंगावर धाऊन आले तर करायचे काय, अशी शंका मनात येत असेल तर या काही युक्तीच्या गोष्टी अमलात आणा. ज्याने तुमची भीती पळून जाईल आणि ते तुमचे मित्र होतील.
Apr 8, 2023, 04:06 PM IST27 तास प्रसुती वेदना आणि 21 पिल्लांना जन्म... शेवटी आईलाच हे सगळं सहन करावं लागत, मालकिणीच्या डोळ्यांतही पाणी!
Great Dane Dog :एका जीवातून नवीन जीवाची निर्मीती करणे म्हणजे नवा जन्म घेण्यासारखेच आहे. यामुळे प्रत्येक मादीला प्रसुती वेदना सहन कराव्याच लागतात. अशाच एका श्वानाने तब्बल 21 पिल्लांना जन्म दिला आहे.
Mar 29, 2023, 04:27 PM ISTViral Video : ब्रिटनचे पंतप्रधान Rishi Sunak आणि पत्नी अक्षता मूर्ती यांना पोलिसांनी का फटकारलं?
Rishi Sunak Viral Video : सोशल मीडियावर भारतीय वंशाचे आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. खुद्द पंतप्रधानांनी नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना पोलिसांनी फटकारलं आहे. काय झालं नेमकं जाणून घ्या.
Mar 16, 2023, 08:00 AM ISTपाशवी वृत्ती! तरुणाने कुत्र्यावर केला बलात्कार, व्हिडीओ व्हायरल
A man rapes Dog: दिल्लीत एका तरुणाने चक्क श्वानावर (Dog) लैंगिक अत्याचार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. तरुण जेव्हा श्वानावर बलात्कार करत होता, तेव्हा शेजाऱ्याने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तरुणाला अटक केली आहे.
Mar 5, 2023, 02:20 PM IST
चावलेला कुत्रा पिसाळलेला होता हे सिद्ध करा! Medical Leave साठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अजब मागणी
Gondia News : आपल्या हक्कासाठी कर्मचाऱ्याला कागदी घोडे नाचवावे लागत असल्याने संपात व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी दिलेले उत्तर पाहून अनेकांनी यावर टीका देखील केली आहे.
Feb 10, 2023, 02:23 PM ISTCrime News : कुत्र्याचा खून थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय घडल?
कुत्र्याची हत्या झाल्यानंतर पिलं आसपास रांगत होती... यांना कळतच नव्हतं आपल्या आईला काय झालय.
Jan 31, 2023, 11:35 PM ISTMost Expensive Dog In India: भारतामधील सर्वात महागडा कुत्रा! दिवसाचा खर्च सामान्यांच्या Per Day Salary पेक्षाही जास्त
Dog In Bengaluru: या कुत्र्याच्या मालकाला कुत्रे पाळण्याचा छंद आहे. त्याने कोट्यावधी रुपये खर्च करुन हा दुर्मिळ कुत्रा खरेदी केला. कोकेशियन शेफर्ड प्रजातीचा हा कुत्रा आहे. मागील काही दिवसांपासून हा कुत्रा चर्चेचा विषय ठरत आहे. या कुत्र्याची वैशिष्ट्येही त्याच्या किंमतीइतकीच खास आहेत.
Jan 30, 2023, 08:53 PM ISTCrime News : कुत्र्याच्या मृत्यूमुळे दोन वर्षापूवी झालेल्या महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले
कुत्र्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षापूर्वी मेलेल्या त्याच्या मालकिनीच्या हत्येचे कोडं सुटलं आहे.
Jan 20, 2023, 11:38 PM ISTDog Bite : बेल्जियम शेफर्ड जातीच्या कुत्राने असं काही केले की मालकाचे तीन तेरा वाजले
सध्या पाळीव प्राणी पाळण्याच ट्रेंड वाढत आहे. अनेक जण आपल्या घरात एखाद कुत्र किंवा मांजर पाळत असतो. मात्र, या पाळीव प्राण्यांना अनेक वेळा ट्रेनिंग दिल्या नसल्याकारणाने किंवा मोकळ सोडल्याने एखादी दुर्घटना घडते.अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे.
Jan 17, 2023, 02:32 PM ISTVideo Viral: मैं नशे में टल्ली हो गया... दारु पिऊन कुत्र्याला हँगओव्हर झाला आणि... करामती पाहून डोक्याला हात लावाल
@goldensfriend नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन हा टल्ली कुत्र्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्हिव्ह्यूज आले आहेत. तर, 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून यावर जवळपास 200 कमेंट्स आल्या आहेत. एका रेस्टॉरंटमधील हा व्हिडिओ आहे. कुत्रा आपल्या मालकासह येथे ट्रीटसाठी आला होता.
Jan 4, 2023, 06:00 PM ISTचिमुकल्यावर एकाने हल्ला केला आणि दुसऱ्याने...कुत्र्याचा हल्ल्याचा थरारक Video
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून कुत्र्याच्या हल्ल्याची घटना वाढताना दिसतं आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला आणि मग...
Dec 19, 2022, 03:59 PM IST