dna test

आंबोलीत सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळेचाच - डीएनए टेस्ट

चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक करून पोलीस कोठडीत मारहाण करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.

Dec 6, 2017, 03:13 PM IST

बाळ अदलाबदली प्रकरण : डीएनए चाचणीत 'त्या' महिलेचीच मुलगी

जिल्ह्यात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बाळ अदलाबदली प्रकरणी डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पुष्पा लिल्हारे या महिलेचीच मुलगी असल्याचं निष्पन्न झाले आहे.

Dec 28, 2016, 10:51 AM IST

...या अभिनेत्रीनं पतीला 'डीएनए' टेस्ट करण्यास फर्मावलंय!

हॉलिवूड अभिनेत्री एन्जेलिना जोली आणि ब्रॅड पिट या जोडप्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसतंय. 

Apr 9, 2016, 02:15 PM IST

तब्बल १५ वर्षांनंतर गीता आज मायदेशी परतली

पाकिस्तानात राहणारी भारतीय मूकबधिर तरुणी गीता आज आपल्या घरी परतणार आहे. दोन्ही देशांच्या सरकारी कार्यालयानं तिला भारतात परतण्याची परवानगी दिलीय. कराचीहून गीता आज मायदेशी परतेल.

Oct 26, 2015, 09:14 AM IST

एमयआयएमची डीएनए टेस्ट करायला हवी - संजय राऊत

एमआयएमने बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाला केलेल्या विरोधानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 

Jun 6, 2015, 07:46 PM IST

एन डी तिवारीच रोहित शेखरचे पिता!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी हेच रोहित शेखर यांचे पिता असल्‍याचे डीएनए टेस्टच्या निकालात सिद्ध झाले आहे. तिवारी यांच्‍या डीएनए चाचणीचा अहवाल आज उच्‍च न्‍यायालयाने जाहीर केला.

Jul 27, 2012, 06:18 PM IST