नवी मुंबईत घडणार डिस्नेलँडची सफर, मुलांना पाहता येणार मिकी अन् मिनी माऊस!
Disneyland In Navi Mumbai: 'मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब'च्या अंतिम आराखड्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. देशाच्या आर्थिक विकासवाढीसाठी 'निती' आयोगाच्या शिफारशीनुसार, 'एमएमआर ग्रोथ हब' प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
Feb 21, 2025, 08:46 AM ISTVideo : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये?
Disneyland Paris Snowfall Video : डिस्नेलँडमध्ये होणारी बर्फवृष्टी पाहून तुम्हाला बसल्या जागीच जाणवेल तेथील हुडहुडी. पाहताच म्हणाल 'चला जाऊ मिकी माऊस, मिनी आणि पऱ्यांच्या देशा...
Nov 22, 2024, 01:47 PM IST