ब्रेकअपनंतर... रणवीरसोबत नाईट सूटमध्ये दीपिका डिनर डेटला!
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या मीडियातून समोर येत होत्या... याच दरम्यान, नुकतंच पुन्हा एकदा या जोडिला एकत्र पाहिलं गेलं.
Aug 19, 2017, 03:46 PM ISTजेवणानंतर या पाच गोष्टी करणे टाळा
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहाराचे काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आहाराचे योग्य नियम पाळल्यास आरोग्यही चांगले राहते.
Jul 10, 2017, 09:35 AM ISTट्रम्प यांनी केला यूपीतील विजयाचा उल्लेख आणि मोदींचं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केलं. त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसाठी खास डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं.
Jun 27, 2017, 01:29 PM ISTव्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी होणार पहिले परदेशी नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.
Jun 26, 2017, 11:01 PM ISTमोदींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरेंचा नकार ?
नवी दिल्ली उद्या होणाऱ्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे समजते आहे. मोदींनी बोलावल्या स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे जाणार नसल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सांगितले आहे.
Mar 28, 2017, 11:25 PM ISTपंतप्रधान मोदींकडून स्नेहभोजनासाठी उध्दव ठाकरे आमंत्रित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल झालेत.
Jul 17, 2016, 10:35 PM ISTजेवल्यानंतर चुकुनही करु नका ही ५ कामं
जेवल्यानंतर बहुतेक जण झोपायच्या तयारीला लागतात, पण याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर व्हायची शक्यता अधिक आहे.
Jun 5, 2016, 11:02 PM IST'देसी गर्ल' प्रियांकाला व्हाईट हाऊसकडून भोजनाचं आमंत्रण
लवकरच प्रियांका चोपडा व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासोबत जेवताना दिसणार आहे.
Apr 5, 2016, 12:36 PM ISTपालकांनो, जेवताना तुमचा फोन दूर ठेवा... नाही तर...
मुंबई : तुम्ही ऑफिसमधून आल्यावरही घरात तुमच्या मोबाईलवरच असता का?
Mar 14, 2016, 04:08 PM ISTरात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी का घ्यावे?
आपले पालक, आजी-आजोबा नेहमी रात्रीचे जेवण लवकर घेण्यासाठी आग्रही असतात. मात्र, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करणे तुम्हाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. रात्रीचे जेवण घेतल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात.
Oct 16, 2015, 03:25 PM ISTमोदींनी चाखली संजीव कपूर यांच्या हाताची चव!
आखाती क्षेत्रातील प्रमुख देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
Aug 17, 2015, 03:53 PM ISTकॅटरिना भेटली रणबीरच्या एका जवळच्या नातेवाईकाला...
स्मार्ट वुमन : कॅन्डल लाईट डीनरसाठी टी लाईट होल्डर, 7 एप्रिल 2015
कॅन्डल लाईट डीनरसाठी टी लाईट होल्डर, 7 एप्रिल 2015
Apr 7, 2015, 02:12 PM IST