धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या पत्नीच्या किसिंग सीनवर जावेद अख्तर यांची अशी होती प्रतिक्रिया...
Rocky aur Rani Ki Prem Kahani: शबाना आझमी यांच्या आणि धर्मेंद्र (Shabana Azmi and Dharmendra) यांच्या चित्रपटातील किसिंग सीनविषयी जेव्हा जावेद अख्तर यांना कळलं तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया होती याविषयी सांगितलं आहे.
Aug 2, 2023, 05:27 PM ISTधर्मेंद्र यांनी शबाना आझमी यांना किस केल्याने गदारोळ; स्पष्टीकरण देत म्हणाले "जबरदस्तीने..."
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: करण जोहरने (Karan Johar) तब्बल सात वर्षांनी 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान या चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा किसिंग सीन असल्याने चर्चा रंगली आहे. यावर आता धर्मेंद्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Jul 31, 2023, 01:33 PM IST
शबाना आझामीपुर्वी 'या' अभिनेत्रीसोबत वयाच्या 72 व्या वर्षी धर्मेंद यांनी दिला होता Liplock सीन
Dharmendra Kiss Shabana Azmi: अभिनेते धर्मेंद यांनी आपल्या 87 वर्षात पदार्पण केले आहे त्यातूनच त्यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगली आहे.
Jul 29, 2023, 03:48 PM ISTएवढा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पण नेटकऱ्यांकडून ट्रोल, सनी देओलचा मुलगा आणि सून एअरपोर्टवर स्पॉट
Sunny Deol Son Karan Deol: मागील महिन्यात सर्वात जास्त चर्चा कोणाची होती तर ती म्हणजे द्रिशा आचार्य आणि करण देओल यांच्या लग्नाची. आता खरंतर चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या हनीमूनची. ते हनीमूनवरून परत आले असून आता ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
Jul 14, 2023, 06:11 PM IST'या' बॉलिवूड जोडप्यांच्या वयातील अंतर माहितीये का? जाणून आश्चर्य वाटेल
बॉलिवूडमधील अनेक जोडप्यांमध्ये वयाचं फार अंतर आहे. यामधील काहींच्या वयात दोन वर्षं तर काहींच्या वयात तब्बल 19 वर्षांचं अंतर आहे. अशाच जोडप्यांबद्दल जाणून घेऊयात
Jul 10, 2023, 02:56 PM IST
धर्मेंद्र यांनी लपवली होती हेमा मालिनी यांची पहिली प्रेग्नंसी; ईशाच्या जन्मावेळी बूक केलं होतं अख्खं हॉस्पिटल
हेमा मालिनी (Hema Malini) पहिल्यांदा गर्भवती होत्या, तेव्हा ही माहिती बाहेर जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. घरातील काही मोजके कुटुंबीय आणि जवळचे मित्र वगळता कोणालाही याची माहिती नव्हती. इतकंच नाही तर धर्मेंद्र (Dharmendra) यांनी ईशा देओलच्या (Isha Deol) जन्मावेळी संपूर्ण हॉस्पिटलच बूक केलं होतं.
Jul 5, 2023, 02:17 PM IST
सनी देओल आणि हेमा मालिनी एका फ्रेममध्ये!
Sunny Deol and Hema Malini: हेमा मालिनी आणि सनी देओल यांचा एक जुना एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. सोबतच आता हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होतो आहे.
Jun 30, 2023, 08:41 PM ISTइशाच्या लग्नात भावांची हजेरी का नाही? पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले Dharmendra
Dharmendra : धर्मेंद्र यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत इशा, हेमा आणि अहानाची माफी मागितली. दरम्यान, त्यांच्या या पोस्टमुळे देओल कुटुंबात काही ठीक नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jun 30, 2023, 03:22 PM ISTधर्मेंद यांच्या भावनिक पोस्टला लेकीचं उत्तर, Esha Deol ची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
Esha Deol Post on Father Dharmedra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वळवले आहे. त्यातून आता त्यांची लेक ईशा देओलनंही आपल्या वडिलांसाठी एक इमोनशल पोस्ट शेअर केली आहे. नक्की तिनं आपल्या या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय?
Jun 29, 2023, 05:11 PM ISTकाहीही कारण नसताना Dharmendra यांची पत्नी- मुलींसाठी भावनिक पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली
Dharmendra : धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी ईशा, हेमा आणि अहाना यांची माफी मागितली आहे. अचानक काही नसताना धर्मेंद्र यांनी अशी पोस्ट शेअर का केली असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे.
Jun 29, 2023, 01:34 PM ISTधर्मेंद्र यांच्या मुलीसोबत होतं रणवीरचे अफेअर, 'या' अभिनेत्यामुळं झालं होत ब्रेकअप
धर्मेंद्र यांच्या मुलीसोबत होतं रणवीरचे अफेअर, 'या' अभिनेत्यामुळं झालं होत ब्रेकअप
Jun 25, 2023, 04:49 PM ISTनातवाच्या लग्नात आजोबा धर्मेंद्र यांचा मनसोक्त डान्स, VIDEO व्हायरल
Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. त्याच्या लग्नातले फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत. आजोबा धर्मेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या नातव्याच्या लग्नाच्या वरातीत मनमुराद डान्स केला आहे.
Jun 18, 2023, 05:32 PM ISTSunny Deol च्या घरची होणारी सुनबाई आहे तरी कोण?
Sunny Deol's daughter in law : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्याकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल लग्न करणार आहे. पण करणची होणारी बायको आहे तरी कोण, ती करते, कुठली आहे असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते.
May 7, 2023, 11:01 AM ISTजेवणासाठी पैसे नव्हते म्हणून Dharmendra यांनी संपूर्ण पॅकेट 'इसबगोल' खाल्लं आणि मग...
Dharmendra यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगितले होते. धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात खूप वाईट परिस्थिती पाहिली आहे.
Feb 18, 2023, 06:47 PM ISTGuess Who :आजीसोबत बसलेला चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता
सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे.
Jan 7, 2023, 08:12 PM IST