धनंजय मुंडे आऊट, छगन भुजबळ इन? आरोपांमुळे धनंजय मुंडेंची विकेट पडणार?
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसतंय. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये.
Jan 2, 2025, 07:55 PM ISTWalmik Karad Arrest: 'फासावर लटकत नाही तोपर्यंत...,' मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कोणी काही म्हणालं तरी...'
Devendra Fadnavis on Walmik Karad Arrest: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh) हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 31, 2024, 04:41 PM IST
सुरेश धसांची माफी आणि प्राजक्ताचा 'तो' VIDEO; नेमकं काय म्हणाली प्राजक्ता?
Prajakta Mali After Suresh Dhas Apologise : सुरेश धस यांनी माफी मागताच प्राजक्ता माळीनं नुकताच व्हिडीओ शेअर करत त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 31, 2024, 04:17 PM IST'धनंजय मुंडेंना संरक्षण देत...', संभाजीराजे छत्रपतींची अजित पवारांना विचारणा, 'तुम्ही काय फक्त सांत्वन...'
Sambhajiraje Chhatrapati on Ajit Pawar: वाल्मिक कराड अटकेवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात? अशी विचारणा त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
Dec 31, 2024, 04:01 PM IST
'धनंजय मुंडे काल CM ना भेटतात अन् आज...', वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संभाजीराजेंना शंका, 'CID चं यश नव्हे तर...'
Sambhajiraje Chhatrapati on Walmik Karad Arrest: वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदी राहू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Dec 31, 2024, 02:37 PM IST
'विषय संपला' म्हणणाऱ्या सुरेश धस यांनी अखेर मागितली प्राजक्ता माळीची माफी, म्हणाले 'तिचा अपमान...'
Suresh Dhas Apology to Prajakta Mali: भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) माफी मागितली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करताना त्यांनी अभिनेत्रीचा उल्लेख केला होता. यानंतर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे.
Dec 30, 2024, 07:50 PM IST
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिसांचं संरक्षण!, कित्येक वर्षं बदलीही नाही
Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad : बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिस प्रोटेक्शन
Dec 30, 2024, 07:25 PM IST'ते' 2 मोबाईल, 4 बँक खाती अन्... संतोष देशमुख Murder केसच्या CID तपासात 12 धक्कादायक खुलासे
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग आला असून मागील काही दिवसांपासून सीआयडीच्या टीम बीडमध्ये आहेत. सीआयडीच्या तपासात काय काय समोर आलं आहे पाहूयात...
Dec 30, 2024, 01:26 PM ISTबीड प्रकरण: ...म्हणून वाल्मिक कराड शरण येणार! एका निर्णयामुळे अडकला; 'त्या' 2 मोबाईलमध्ये काय?
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सीआयडीने आरोपींच्या स्कॉर्पिओमधून दोन मोबाईल ताब्यात घेतले आहेत. असं असतानाच आता या प्रकरणात आज मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे.
Dec 30, 2024, 06:49 AM ISTधनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी ठिय्या,वाल्मिक कराडला मुंडेंचा आशीर्वाद?
Beed Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढतोय.
Dec 29, 2024, 09:19 PM ISTधनंजय मुंडेंचं मताधिक्य बोगस असल्याचा सुरेश धस यांचा आरोप
Suresh Dhas Aggressive Criticize Dhananjay Munde In Sarpancha Santosh Deshmukh Case
Dec 29, 2024, 12:40 PM ISTम्होरक्याचा आश्रयदाता धनंजय मुंडे - संभाजी राजे
Dhananjay Munde is the Patron of Mhorkya - Sambhaji Raje
Dec 28, 2024, 05:25 PM ISTसरपंच हत्या प्रकरण: संभाजीराजेंचा मुंडे भाऊ-बहिणींवर हल्लाबोल! म्हणाले, 'धनंजय मुंडेंना 100%...'
Sambhajiraje Chhatrapati On Santosh Deshmukh Murder Case: आज बीडमध्ये सर्वपक्षीय मुकमोर्चाचं आयोजन केलेलं असतानाच संभाजीराजे छत्रपतींनी हे विधान केलं आहे.
Dec 28, 2024, 12:35 PM ISTतिन्ही फरार आरोपींचा खून झालाय असा निनावी फोन आल्याचा दमानियांचा दावा
Anjali Damania On Three Accused Dhananjay Munde Walmik Karad
Dec 28, 2024, 12:10 PM ISTधनंजय मुंडे महायुतीत एकाकी पडले? आरोप आणि टीकांवर अखेर सोडलं मौन, म्हणाले 'माझी...'
विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांकडून टीका होत असताना धनंजय मुंडे एकाकी पडल्याची स्थिती आहे.
Dec 26, 2024, 09:05 PM IST