राजकोटमध्ये भव्य पुतळा उभारणार आहोत, घटनेचं राजकारण करु नये - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Aug 28, 2024, 08:25 PM ISTशिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'
Devendra Fadnavis On Shivaji Maharaj Statue Collapses: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मालवणमध्ये झालेल्या दुर्घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या
Aug 28, 2024, 09:23 AM ISTNagpur | विधानसभेला नागपुरात राजकारण तापणार, आजी-माजी गृहमंत्री आमने-सामने?
Nagpur Anil Deshmukh Vs DCM Devendra Fadnavis
Aug 26, 2024, 10:15 PM ISTNagpur | बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक
Youth Congress aggressive in Nagpur to protest the Badlapur incident
Aug 22, 2024, 05:10 PM ISTMPSC Protest | राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
DCM Devendra Fadnavis Post On X To MPSC Commission On Exam postponed
Aug 22, 2024, 04:00 PM ISTलाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Aug 22, 2024, 03:59 PM IST
'फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...'
Badlapur Sexual Harassment Case Uddhav Thackeray Group Vs Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरप्रकरणीही विरोधकांनी राजकारण करू नये असं विधान केल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Aug 21, 2024, 06:46 AM ISTBadlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'
Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे.
Aug 20, 2024, 03:55 PM IST
बदलापूर बंदचं आवाहन होताना गृहविभागाचं लक्ष नव्हतं का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'काही गोष्टी...'
Devendra Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
Aug 20, 2024, 03:24 PM IST
'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Aug 20, 2024, 12:08 PM ISTराजीनामा दिल्याचा पश्चाताप का झाला? मनोज जरांगेंचा फडणवीसांना सवाल
Manoj Jarange on Devendra Fadnavis
Aug 19, 2024, 08:35 PM ISTलाडकी बहीण योजना कधी बंद होणार? महिलेच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...
लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम सुरू झाला आहे.
Aug 18, 2024, 08:46 PM IST
महाराष्ट्रात गुलाबी राजकारण! अजित पवार यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची खास ड्रेसिंग स्टाईल
अजित पवारांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनाही गुलाबी रंगाची भुरळ पडल्याचे दिसत आहे.
Aug 18, 2024, 06:39 PM IST'फडणवीसांनी घोटाळा दाबला, कोर्ट भडकले, भ्रष्टाचाऱ्यांना...'; 'मोदींच्या लाडक्या चोरांनी...'
Devendra Fadnavis Expose Claims This Leader: "पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी भाषणे करतात, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण होतील अशा योजनांच्या घोषणा करतात," असा उल्लेख करण्यात आला आहे.
Aug 18, 2024, 07:35 AM IST'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर
Supriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
Aug 13, 2024, 04:09 PM IST