Akshay Shinde Death: "आरोपी अक्षयचे हात बांधले नव्हते का? हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?"
Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sep 23, 2024, 08:50 PM IST
अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पोलिसांनी...'
Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं ते म्हणाले आहेत.
Sep 23, 2024, 08:30 PM IST
Akshay Shinde Death: अक्षय शिंदेला पोलिसांनी गोळी का घातली? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रम
Akshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
Sep 23, 2024, 08:01 PM IST
'माझा भाजप प्रवेश गणेश विसर्जनाबरोबरच विसर्जित'- एकनाथ खडसे
I never said that I will join BJP - Eknath Khadse
Sep 22, 2024, 11:05 AM ISTVIDEO | पंतप्रधान मोदींसमोर फडणवीसांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
DCM Devendra Fadnavis Support Farmers
Sep 21, 2024, 06:40 PM ISTपुणे विमानतळाचं नाव बदलणार! फडणवीसांची घोषणा; गडकरी म्हणाले, 'आम्ही पंतप्रधांनाकडून..'
Pune Airport Will Be Renamed: देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये ही घोषणा केल्यानंतर गडकरींनी आम्ही हा ठराव पंतप्रधानांकडून मंजूर करुन घेऊच असं म्हटलं आहे.
Sep 21, 2024, 01:45 PM IST180000000000 रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेला का? फडणवीस म्हणाले, 'बातमी आली म्हणून..'
Rs18000 Crore Project Shifted To Gujarat: राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी गंभीर आरोप करताना महायुतीच्या सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा केलेला.
Sep 20, 2024, 08:15 AM IST'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...'
Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत.
Sep 19, 2024, 06:43 PM IST
आज गिरगाव चौपाटीवर 'स्वच्छता ही सेवा अभियान' मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होणार सहभागी
Chief Minister and both the Deputy Chief Ministers will participate in the cleanliness campaign at Girgaon Chowpatty today
Sep 19, 2024, 09:35 AM IST'...तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष सुरक्षित नाही'; 'मोदींचे डोके भलत्याच दिशेने चालते' म्हणत टीका
Slams BJP Policy: "मोदींना विरोध करणाऱ्या सर्वच नेत्यांना भाजपने वधस्तंभावर चढवायचे ठरवले आहे. त्यासाठीच ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून खोटी प्रकरणे तयार केली गेली व विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले."
Sep 19, 2024, 06:35 AM IST'...तर फडणवीसच होतील मुख्यमंत्री', 'त्या' नेत्याने स्पष्टच सांगितलं! 'हॅटट्रीक'ची शक्यता?
Devendra Fadnavis Next CM of Maharashtra?: विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 2019 मध्ये अवघ्या काही दिवसांसाठी अजित पवारांबरोबर पहाटेची शपथ घेऊन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले.
Sep 18, 2024, 10:19 AM ISTदेवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री, नांदेडमध्ये भाजपची बॅनरबाजी
Devendra Fadnavis the future Chief Minister BJP banner fight in Nanded
Sep 15, 2024, 07:10 PM ISTमोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'
Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.
Sep 13, 2024, 08:36 AM ISTफडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्ले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली असताना फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त भाजपाच्या आमदारांना घरी आमंत्रित केलं होतं.
Sep 13, 2024, 06:49 AM IST'संकेत बावनकुळेच्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून...'; ''वर्षा', 'सागर' भ्रष्टाचाऱ्यांचे..'
Devendra Fadnavis Sanket Bawankule Hit And Run Nagpur Case: "लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे हे सरकारचे लाडके सुपुत्र आहेत."
Sep 12, 2024, 08:04 AM IST