devendra fadnavis

दुसऱ्या दिवशीच मोठा निर्णय! राणे समर्थक आमदाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आज राजभवनात शपथविधी

Devendra Fadnavis Government Big Decision: राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज राजभवनामध्ये एक विशेष शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Dec 6, 2024, 09:04 AM IST

'मी त्याचवेळी सांगितलं होतं की राजकारणात सगळेच...'; CM फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर पहिली प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis First Comment On Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

Dec 6, 2024, 08:18 AM IST

'शिंदे दादा, आमचा डिसेंबरचा हफ्ता...' लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर शिंदे हात जोडत म्हणाले, 'सगळं...'

Women Ask DCM Eknath Shinde About Ladki Bahin Yojana: लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीने राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली. आता शपथविधीनंतर महिलांनी याच योजनेची आठवण शिंदेंना करुन दिली.

Dec 6, 2024, 07:30 AM IST

'..तरीही फडणवीसांचे अभिनंदन'; ठाकरेंच्या शिवसेनेच्या कानपिचक्या! म्हणाले, 'फडणवीस जातीयवादी व सुडाने..'

Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra New CM Devendra Fadnavis: "हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत?"

Dec 6, 2024, 06:45 AM IST

मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय; 'या' फाईलवर केली स्वाक्षरी

मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर केली आहे. पुण्यातील रुग्णाला त्यांनी 5 लाखांची मदत दिली आहे. 

 

Dec 5, 2024, 09:20 PM IST

Eknath Shinde : ‘माझी जबाबदारी वाढली’, एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माझी जबाबदारी वाढली असून DCM पदाचा अर्थ सांगितला आहे. 

Dec 5, 2024, 08:43 PM IST

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले 'यापुढे...'

Devendra Fadnavis in Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पहिली कॅबिनेट बैठकही पार पडली आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. 

 

Dec 5, 2024, 08:37 PM IST

'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर....', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis Press Conference: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojna) भाष्य केलं. तसंच निकषाबाहेर कोणी फायदा घेतला असेल तर पुनर्विचार केला जाईल असं स्पष्ट केलं आहे. 

 

Dec 5, 2024, 08:01 PM IST

तिसऱ्यांदा देवा भाऊ! फडणवीस, शिंदे की पवार? तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण?

Maharashtra New CM : अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतलीय. महाराष्ट्राचे या त्रिमूर्तींमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण आहे माहितीये तुम्हाला? 

Dec 5, 2024, 06:56 PM IST

निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'

Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे. 

 

Dec 5, 2024, 06:37 PM IST

चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कितवीपर्यंत शिकलेत दादा?

Ajit Pawar: अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांचा कार्यकाळ यावर एक धावती नजर टाकुयात. 

 

Dec 5, 2024, 05:49 PM IST

PHOTO : शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते सत्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे!

Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीत सर्वात मोठा पक्ष असला आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होत असले तरी सर्वांचं लक्ष फक्त एका व्यत्तीवर आहे. त्याच्याच भूमिकेवर कित्येक नावाजलेल्या नेत्यांचं राजकीय करिअर विसंबून आहे. शेतकऱ्याचा मुलगा, रिक्षाचालक ते स्ता स्थापनेतील सर्वात महत्वाची व्यक्ती एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवासावर एक नजर टाकूयात. 

Dec 5, 2024, 05:44 PM IST