devendra fadnavis

महायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब, नागपुरात शपथविधीची लगबग

1991नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपुरात तयारीची लगबग सुरू झालीये. 

Dec 14, 2024, 08:46 PM IST

शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? नेमकं कारण काय?

Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटपाचा तिढा कधी सुटणार याकडे लक्ष लागून राहिलेले असताना आता शिवसेनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

Dec 13, 2024, 11:25 AM IST

पुढल्या वर्षी प्रत्येक चौथ्या दिवशी सुट्टी... 2025 मधल्या 100 दिवसांच्या सुट्ट्यांची यादी एकदा पाहाच

State Government Job Holiday List 2025 : शिमगा, दिवाळी अन् बरंच काही... सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आताच पाहून घ्या यादी आणि आखा या सुट्ट्यांचे बेत. 

 

Dec 12, 2024, 02:39 PM IST

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना फोन; दोघं नेमकं काय बोलले?

Uddhav Thackeray Call Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Dec 12, 2024, 02:13 PM IST

पुढच्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव सुट्टी, पाहा तारीख अन् वार; जाणून घ्या लाडकी बहीण कनेक्शन

Holidays in 2025 : अरे व्वा! नवं वर्ष सुरूही होत नाही तोच या नव्या वर्षातील सुट्ट्यांची चर्चा? पाहा शासनाच्या या निर्णयाचा फायदा कोणाकोणाला होणार. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं काय? 

 

Dec 12, 2024, 11:28 AM IST

20-12-10 फॉर्म्युल्यानुसार काम करणार फडणवीस सरकार? अमित शाहांसोबतच्या भेटीत शिक्कामोर्तब?

Maharashtra Devendra Fadnavis Government Cabinet Expansion Formula: 12 दिवसांनंतर शपथविधी झाल्यानंतर आता 16 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.

Dec 12, 2024, 08:44 AM IST

सरकार स्थापन झालं पण खातेवाटपासाठी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी?

सरकार स्थापन होऊन 7 दिवस झाले आहेत. परंतु, अद्याप महायुतीचे खाते वाटप झालेले नाहीये. यावरूनच आता विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. 

Dec 11, 2024, 07:39 PM IST
CM Devendra Fadnavis In Action Mode Demand 100 Program From Every Department PT52S

CM फडणवीस Action Mode मध्ये! प्रत्येक विभागासाठी जारी केला 'हा' आदेश

CM Devendra Fadnavis In Action Mode Demand 100 Program From Every Department

Dec 10, 2024, 02:00 PM IST

मोठी बातमी! CM फडणवीसांच्या भेटीसाठी गौतम अदानी 'सागर'वर; चर्चांना उधाण

Gautam Adani Meets CM Devendra Fadnavis: विधासभा निवडणुकीच्या आधीच अजित पवारांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामध्ये पहाटेच्या शपथविधीसंदर्भातील बैठकीत गौतम अदानी होते असा उल्लेख केलेला.

Dec 10, 2024, 12:52 PM IST

Kurla Bus Accident: 'या घटनेतील मृतांच्या...'; CM फडणवीसांनी मोठी घोषणा! जाहीर केला मदतनिधी

Kurla BEST Bus Accident CM Devendra Fadnavis Big Announcement: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर झालेल्या बेस्ट बसच्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Dec 10, 2024, 10:54 AM IST