महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! उद्धव ठाकरेंच्या जवळचे 3 बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Feb 10, 2025, 04:28 PM IST'आपण अश्लीलतेचेही काही...', घाणेरड्या प्रश्नावरुन फडणवीसांचा इशारा; रणवीर अलाहबादीयाच्या अडचणी वाढणार?
Devendra Fadnavis On Ranveer Allahbadia Controversy: कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लॅटंट' या कार्यक्रमातील वादावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Feb 10, 2025, 03:21 PM IST'मी CM झालो तेव्हा राज ठाकरेंनी...'; फडणवीसांनी सांगितलं घरी जाऊन भेटण्याचं खरं कारण
CM Fadnavis On Why He Visited Raj Thackeray At His Home: आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले होते.
Feb 10, 2025, 12:42 PM ISTअमित ठाकरे आमदार होणारच? राज-फडणवीस भेटीनंतर 'या' फॉर्म्युल्याची चर्चा
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास अचानक राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले
Feb 10, 2025, 11:56 AM IST'राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला...'; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut On CM Fadnavis Raj Thackeray Meeting: फडणवीस आणि राज ठाकरेंदरम्यान पाऊण तास चर्चा झाली. याच भेटीसंदर्भात विचारलं असता राऊतांनी लगावला खोचक टोला.
Feb 10, 2025, 10:53 AM ISTधनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?
धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे.
Feb 8, 2025, 06:56 PM IST'जरा चांगल्याला चांगलं म्हणायला शिका,' अजित पवारांनी भाजपा आमदाराला सुनावलं, CM फडणवीसांसमोर म्हणाले 'ज्याचं क्रेडिट...'
Ajit Pawar Gets Angry: पिंपरी चिंचवड विकासाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंचावरुनच भाजपा आमदार महेश लांडगे यांना चिमटे काढले आहेत. आपलं नाव न घेण्यावरुन नाराजी जाहीर करत त्यांनी सगळा इतिहासच सांगितला.
Feb 6, 2025, 06:35 PM IST
'जिकडे गरज नाही, तिकडे...', छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? फडणवीसांसोबत बंद दाराआड दीड तास चर्चा
छगन भुजबळ राजकीयदृष्ट्या अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरु असतानाच भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली.
Feb 5, 2025, 09:31 PM IST
मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याने सुरेश धसांना बुस्टर, धनंजय मुंडेंची दांडी; बीडचे राजकारण कुठे जाणार?
Beed: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बीड दौऱ्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
Feb 5, 2025, 09:10 PM ISTनवीन बीड निर्माण करु; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
बीड दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. नविन बीड निर्माण करु असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
Feb 5, 2025, 04:08 PM IST
देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांमध्ये सागर बंगल्यावर बंद दाराआड चर्चा
Devendra Fadnavis Chhagan Bhujbal Closed Door Meeting At Sagar Bungalow
Feb 5, 2025, 10:10 AM ISTDevendra Fadnavis : वर्षा बंगल्यात का जात नाही? शेवटी CM फडणवीसांनी खरं कारण सांगितलंच
CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात महायुतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा शपथविधीसुद्धा झाला पण अद्याप...
Feb 5, 2025, 08:23 AM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक घडामोड! भुजबळांच्या होर्डिंगवरुन अजित पवार गायब, मोदी आणि फडणवीस यांचे फोटो
Chhagan Bhujbal : सध्या राज्याच्या राजकारणाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ अनुभवी नेते छगन भुजबळ हे विजनवासात आहेत. भुजबळ नेमके काय करणार याबद्दलची उत्सुकता कायम आहे. त्यांना राज्यपाल पदाची ऑफर मिळाल्याची चर्चा होती. मात्र तीही भुजबळांनी फेटाळलीय. मात्र नाशकातल्या एका होर्डींगने आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात. नेमकं काय आहे या होर्डींगमध्ये जाणून घेऊयात.
Feb 4, 2025, 09:12 PM ISTVIDEO|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा
Devendra Fadnavis Tweet On Rahul Gandhi
Feb 3, 2025, 09:40 PM ISTशिंदेंच्या 20-25 आमदारांवर देवेंद्र फडणवीसांचं नियंत्रण, संजय राऊतांचा आरोप
Devendra Fadnavis controls 20-25 MLAs of Shinde alleges Sanjay Raut
Feb 2, 2025, 06:45 PM IST