devendra fadnavis

राज ठाकरेंना उद्धव सेनेचा 'मनसे' पाठिंबा! म्हणाले, 'राज यांच्या प्रश्नांना फडणवीसांकडून..'

Uddhav Thackeray Shivsena Backs Raj Thackeray: राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं समर्थन दर्शवलं आहे.

Feb 1, 2025, 08:16 AM IST

विहिरीतील पाण्याने गिया बार्रे पसरला? पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची जोरदार चर्चा, आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी

पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. या आजारामुळे पुण्यातील एका विहिरीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलीय.

Jan 30, 2025, 08:05 PM IST

'मुलंबाळं धोक्यात, एक आई म्हणून मी...' दिया मिर्झानं थेट CM फडणवीसांपुढे मांडली व्यथा

Dia Mirza on Mumbais sir pollution: अभिनेत्री दिया मिर्झानं कायमच कलाविश्वापलीकडे जात एक सजग नागरिक म्हणूनही आपली भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं आहे. तिनं नुकतीच केलेली पोस्टसुद्धा याचच एक उदाहरण... 

 

Jan 29, 2025, 01:01 PM IST

'उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची छुपी युती', नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाले 'येत्या काळात मोदींचं...'

आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत येतील असा दावा त्यांनी केला आहे. 

Jan 28, 2025, 08:30 PM IST

धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी राजीनामा...'

Ajit Pawar on Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. 

 

Jan 28, 2025, 06:20 PM IST

'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...'

Suresh Dhas on Dhananjay Munde Resignation: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी भाष्य केलं आहे. 

 

Jan 28, 2025, 05:34 PM IST

'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या

Suresh Dhas Meets Devendra Fadnavis: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रान उठवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसंबंधी पुरावे, कागदपत्रं सादर केली आहेत. 

 

Jan 28, 2025, 04:35 PM IST
76th Republic Day Celebration CM Devendra Fadnavis Hoist Flag At Varsha Bungalow PT5M36S

छगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक, पवारांसोबत मात्र दुरावा; राजकीय वर्तुळात नव्या अध्यायाचे संकेत?

Political News : महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमवेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळताच असंख्य चर्चांना उधाण. 

 

Jan 24, 2025, 09:32 AM IST

दावोसमध्ये विक्रमी करार; महाराष्ट्रात कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार?

Davos Investment Maharashtra:  या गुंतवणुकीमधून राज्यात तब्बल 15 लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.

Jan 23, 2025, 08:57 PM IST

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात वाजला राज ठाकरेंचे गुणगान करणारा पोवाडा; अन् पुढच्याच क्षणी...; शिवसैनिक चक्रावले

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे होणार आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी एका क्षणी सर्वांच्या भुवया उंचावल्या.

 

Jan 23, 2025, 07:13 PM IST

CM In Davos Exclusive: लोकांच्या विरोधामुळे देशाच्या व्हिजनचे नुकसान, कोकणातील मेगा प्रोजेक्टबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?

CM Devendra Fadnavis:  मुंबईच्याजवळ आम्ही इनोव्हेशन सिटी तयार करतोय. जी एआय प्रेरित असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Jan 23, 2025, 06:00 PM IST