"मी अजित अनंतराव पवार...", महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Ajit Pawar Deputy CM: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेते. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 02:46 PM IST
''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा
Chandrashekar Bawankule: दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.
Jul 2, 2023, 02:37 PM IST"शरद पवार यांच्याशी बोलणं झालंय..."; अजित पवार यांच्या डावपेचानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Ajit Pawar Deputy CM : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसऱ्यांदा मोठा भूकंप केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.
Jul 2, 2023, 02:30 PM ISTअजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?
Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.
Jul 2, 2023, 01:56 PM ISTअजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र
Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.
Jul 2, 2023, 01:31 PM ISTसमृद्धी महामार्गाच्या दुस-या टप्प्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
Inauguration of second phase of Samriddhi Highway by Chief Minister, Deputy Chief Minister
May 26, 2023, 05:00 PM ISTट्रान्सहार्बर सी-लिंकची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
Inspection of Transharbor Sea-Link by Chief Minister-Deputy Chief Minister
May 24, 2023, 10:40 PM ISTThe Kerala Story : 'सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज,' फडणवीसांचे जितेंद्र आव्हाडांना सणसणीत उत्तर
The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून 'द केरळ स्टोरी' सतत चर्चेत आहे. नुकताच द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा वाद काही थांबताना दिसत नाही.
May 10, 2023, 09:18 AM ISTपोहरादेवीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज पुतळ्याचं अनावरण
In Pohradevi Chief Minister and Deputy Chief Minister unveiled the statue of Saint Sewalal Maharaj
Feb 12, 2023, 10:25 PM ISTAtul Save On Fadanvis | देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री का झाले? सहकारमंत्री अतुल सावेंनी केला उलगडा
Why did Devendra Fadnavis become Deputy Chief Minister? Cooperative Minister Atul Save made the revelation
Dec 14, 2022, 11:30 PM ISTPurandar Airport | पुरंदर विमानतळाबाबत महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश
Important news regarding Purandar Airport, Deputy Chief Minister gave this order
Nov 24, 2022, 06:25 PM ISTपहिली भेट, अनोखा प्रपोज! देवेंद्र-अमृता फडणवीसांची लव्हस्टोरी, पहिल्याच नजरेत...
अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे, आम्ही तुम्हाला अमृता फडणवीस यांच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल सांगणार आहोत.
Nov 10, 2022, 10:07 PM ISTDCM Devendra Fadnavis Go To Delhi | देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार! काय आहे कारण? पाहा व्हिडिओ
Devendra Fadanvis Will Go to Delhi
Nov 9, 2022, 12:10 PM ISTKartiki Ekadashi | पंजाबच्या घुमान येथे सायकल दिंडी नेण्यामागचं आहे हे कारण | Cycle Dindi |
This is the reason for carrying bicycle dindi in Ghuman, Punjab
Nov 4, 2022, 09:30 PM ISTVideo | मनसेच्या दिपोत्सवात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज ठाकरे एकाच मंचावर
Chief Minister, Deputy Chief Minister, Raj Thackeray on the same stage in MNS Dipotsav
Oct 19, 2022, 04:25 PM IST