नाशिकमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी
Unveiling of statue of Mahatma Phule in Nashik, presence of Chief Minister and Deputy Chief Minister
Sep 28, 2024, 08:25 PM ISTउपमुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर घेतलं बाप्पाचं दर्शन
Deputy Chief Minister Ajit Pawar visited Bappa at Varsha Bungalow
Sep 12, 2024, 12:15 PM ISTउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
According to Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Maharashtra ranks first in foreign investment
Sep 6, 2024, 05:30 PM ISTअजित पवार कार्यक्षम मंत्री आहेत, त्यांच्यामुळे राज्याला फायदाच झाला- दिपक केसरकर
Ajit Pawar is an efficient minister, he has benefited the state - Deepak Kesarkar
Aug 31, 2024, 07:20 PM ISTउपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपकडून दाखवण्यात आले काळे झेंडे
Deputy Chief Minister Ajit Pawar was shown black flags by BJP
Aug 18, 2024, 09:30 PM IST'फसवाफसवी करुन लोकांच्या दारात गेलो तर..'; 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिवसांनी बारामतीमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना उत्तरं दिली.
Aug 5, 2024, 07:44 AM ISTमहायुतीचे उमेदवार लवकरच जाहिर करू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती
We will announce the grand alliance candidate soon, informed Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Mar 14, 2024, 08:55 PM ISTबाकीच्या कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नका- अजित पवार
Ajit Pawar Speech: बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटे पाडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले.
Feb 16, 2024, 10:06 PM IST'दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा,' भाषण सुरु असतानाच कार्यकर्ता ओरडला, अजित पवार म्हणाले 'तू चंद्रावर जा आणि...'
अजित पवार (Ajit Pawar) सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्ते आणि समर्थकांची भावना आहे. पण अजित पवारांना अशांना आपल्या भावना आवरण्याचा सल्ला दिला होता. त्यात आज तर थेट अजित पवारांसमोर एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री व्हा असं सांगितलं.
Feb 16, 2024, 02:09 PM IST
जीव वाचवणारे डॉक्टरच जीवावर उठले, रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण... Video व्हायरल
Viral Video : मेडिकल कॉलेजमधल्या ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाणाची गंभीर दखल घेत मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांनी तीन ज्युनिअर डॉक्टरांना निलंबित केलं आहे. तर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Oct 24, 2023, 06:24 PM ISTVIDEO | काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत?
VIDEO | काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत?
Aug 8, 2023, 01:30 PM ISTराज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."
Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.
Jul 9, 2023, 10:14 AM IST'58 व्या वर्षी निवृत्ती घेतात' असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?
Ajit Pawar Group Minister's Age: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले चुलते शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत निवृत्तीवरुन खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केलेला असताना दुसरीकडे अजित पवारांबरोबरच्या आमदारांच्या वयाची चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं वय किती आहे पाहूयात...
Jul 6, 2023, 02:45 PM ISTपवारांच्या 'बघून येतो सांगून शपथविधीला पोहोचले' टीकेला भुजबळांचं उत्तर; वयाबद्दलही बोलले
Chhagan bhujbal React On Sharad Pawar Comment: शरद पवार यांनी या बंडासंदर्भात बोलताना अनेकदा छगन भुजबळांचा उल्लेख करत काय झालं बघून येतो म्हणत भुजबळ शपथ घेऊन आल्याचा उल्लेख केला होता. त्यावरच आता भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
Jul 6, 2023, 12:21 PM IST...तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा
Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: तुरुंगामधून परतल्यानंतर शरद पवारांनी तुम्हालाच संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर उत्तर दिलं.
Jul 6, 2023, 11:54 AM IST