death

Mumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर

Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो. 

May 24, 2023, 09:17 AM IST

जीवघेण्या गर्मीत 2 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरली आई, 15 तासांनी आलं लक्षात, जाऊन पाहिलं तर...

महिला आपल्या पती आणि मुलांसह घरी परतली होती. मुलं झोपली असल्याने महिलेने त्यांना कारमध्येच सोडून दिलं होतं. अर्ध्या रात्री सोडलेल्या या मुलांना नेण्यासाठी महिला दुपारी 3 वाजता परतली. 

 

May 22, 2023, 12:41 PM IST
Even after death the bird will fly high in the sky PT1M52S

मृत्यू नंतरही पक्षी उंच आकाशात उडणार

Even after death the bird will fly high in the sky

May 13, 2023, 09:10 PM IST

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन

Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल गांधी यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झालं आहे.

May 2, 2023, 11:48 AM IST
Appasaheb Dharmadhikari First reaction on Shree Sadasya death PT1M54S

आप्पासाहेब धर्माधिकारींची पहिली प्रतिक्रिया

Appasaheb Dharmadhikari First reaction on Shree Sadasya death

Apr 17, 2023, 06:10 PM IST

Pune Crime : तू मार खाण्याचाच लायकीचा आहे... महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने रिक्षाचालकाने स्वतःला संपवलं

Pune Crime : दोन दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने धानोरी परिसरात असलेल्या एका खाणीत उडी मारून स्वतःला संपवले होते. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजारच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Mar 27, 2023, 09:34 AM IST

Shocking News : पिठाच्‍या गिरणीत ओढणी अडकली आणि... महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू

Shocking News : नेहमी प्रमाणे सर्व सामान्य दिवस होता. मात्र, आजचा दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल याची कल्पनाही या महिलेला नव्हती.  पिठाच्या गिरणीवर दळण दळण्याचा महिलेला सराव होता. मात्र, याच मशीनने महिलेचा जीव घेतला आहे. यामुळे विद्युत उपकरण वापरता खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 

Mar 26, 2023, 05:08 PM IST

OYO फाऊंडर रितेश अग्रवाल यांच्या वडीलांचं निधन, 20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

Ritesh Agarwal Father Dies : भारताबरोबर जगभरात प्रसिद्ध झालेल्या OYO Rooms चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचं निधन, याच आठवड्यात झालं होतं रितेश अग्रवाल यांचं लग्न, 

Mar 10, 2023, 07:19 PM IST

Signs Of Death: मृत्यूआधी व्यक्तीला मिळतात 'हे' 5 संकेत; जाणून घ्या काय सांगतं 'गरुड पुराण'

Signs Of Death: हिंदू धर्मात सर्व 18 पुराणांना फार महत्त्व आहे. यामध्ये भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन असलेल्या गरुडामधील संवादाचे वर्षण आहे. या पुराणाला गरुड पुराण असं म्हटलं जात. या पुराणामध्ये मृत्यू आणि त्यानंतरच्या रहस्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे पुराण एखाद्याच्या मृत्यूनंतरच वाचलं जातं. यामध्ये स्वर्ग, नर्क, पाप, पुण्य, ज्ञान, निती, नियम आणि धर्मासंदर्भातील वर्णन आहे. गरुड पुराणानुसार एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याला काही खास संकेत मिळतात. जाणून घेऊयात या संकेतांबद्दल...

 

Feb 27, 2023, 05:07 PM IST

CCTV VIDEO: जिममध्ये वर्कआऊट करताना कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू, नेमकं काय झालं? पाहा...

Viral Video: हैदराबादमधील जिममध्ये (hyderabad gym) व्यायाम करताना एका 24 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा (Constable) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे.

Feb 24, 2023, 04:45 PM IST

Turkey Earthquake : पक्ष्यांना आधीच लागलेली भूकंपाची चाहूल; किलबिलाट नव्हे तो आक्रोश होता; थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Turkey Earthquake Updates Video : पश्चिम आशियात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरिया या देशांमध्ये हाहाकार माजला. या महाविध्वंस आघाताचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. 

Feb 7, 2023, 01:20 PM IST

Kalyan Fire : कल्याण येथे इमारतीत मध्यरात्री आग; आजी, नातीचा होरपळून मृत्यू

Kalyan Fire News : कल्याणच्या घास बाजार येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री साडेतीनच्या सुमारास आग. आगीत दोघींचा मृत्यू.

Jan 17, 2023, 08:47 AM IST