dance

Desi Bhabhi Dance Viral Video: 'मेरे हजबंड मुझको प्यार नही करते' गाण्यावर ती अशी काही नाचली की पाहणारे झाले थक्क

Desi Bhabhi Dance Viral Video: हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या महिलेचं कौतुक केलं असून ती ज्या बिनधास्तपणे जमलेल्या लोकांसमोर नाचत आहे ते पाहून अनेकजण थक्क झालेत.

Feb 10, 2023, 04:47 PM IST

Viral Video: DJ वाले बाबूसोबत क्यूट मुलाचा भन्नाट पंजाबी डान्स!

Viral Video: लहानपणी आपणही कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये किंवा सोसायटीमध्ये पंजाबी गाण्यावर डान्स केलाच असेल. पंजाबी गाणी लागलं की आपणही डान्स करायला पुढे मागे पाहत नाही त्यामुळे सध्या या गाण्याची क्रेझही वाढते आहे.

Jan 26, 2023, 12:47 PM IST

Sushant Singh Rajput Birth Anniversary : 'सुशांत सिंग राजपूत रात्री फक्त..,' Kiara Advani ने केला धक्कादायक खुलासा

Sushant Singh Rajput : आज अभिनेता सुशांत सिंग राजपूत आपल्यामध्ये नाही, पण त्याचा आयुष्यातील एका गुपितबद्दल Kiara Advani सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

Jan 21, 2023, 10:54 AM IST

VIDEO : मुकेश अंबानींची सून राधिका आलियाच्या गाण्यावर थिरकली, मेहंदी सोहळ्यात एकच जल्लोष

Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यांचा लाडका लेक अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अंबानींच्या लहान सूनबाईचे मेहंदी सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jan 19, 2023, 10:24 AM IST

Viral Video : नाचता नाचता जमीन खचली, 25 विद्यार्थी थेट खड्ड्यात, VIDEO व्हायरल

Viral Video Peru : व्हिडिओत तुम्ही पाहू शकता विद्यार्थी पार्टी करत आहेत. हे विद्यार्थी ग्रॅज्यूएशन पार्टी दरम्यान तुफान सेलिब्रेशन करत आहे. या सेलिब्रेशनमध्ये ते तुफान नाचत गाजत आहेत. असेच सेलिब्रेशन सुरु असताना विद्यार्थी बेभान होऊन नाचत होते, यावेळेस अचानक जमीन खचते. 

Jan 16, 2023, 09:53 PM IST

VIDEO : रश्मिकाच्या 'Oo Antava' वर लाल साडीत तरुणीचा वेड लावणारा डान्स

Dance Video : सोशल मीडियावर एक लाल साडीमधील तरुणी नेटकऱ्यांना वेड लावतं आहे.  त्या तरुणीची स्टाईल पाहून यूजर्स थक्क झाले आहेत. 

Jan 8, 2023, 03:45 PM IST

Video : शिक्षिका विद्यार्थ्याची अशी जुगलबंदी तुम्ही पाहिलीच नसेल; म्हणाल काय ही आजकालची पिढी...

Trending Video : काही दिवसांपूर्वी आपण शाळेतील महिला शिक्षिकेची हाणामारी पाहिली. आता सोशल मीडियावर वर्गातील शिक्षिकेचा भन्नाट डान्स व्हायरल होतो आहे. 

 

Dec 26, 2022, 05:05 PM IST

Video : भर कार्यक्रमात पती पत्नी करत होती डान्स, पण 'त्या' तरुणीचं KISS कॅमेऱ्यात झालं कैद

Viral Video : आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. हा छोटा मोबाईल आपल्याला क्षणात व्हायरल करतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Dec 25, 2022, 04:07 PM IST

Video : मुलींचा स्वॅगच वेगळा! शाळेच्या मुलींच्या रीलने नेटकऱ्यांना लावलं वेड

viral Video : सोशल मीडियाचा जगात एखादी गोष्ट ट्रेंड (trend) झाली तर त्यावर आपल्याला अनेक रील्स पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर पतली कमरिया मोरी हे गाणं ट्रेंडमध्ये आहे. 

 

Dec 24, 2022, 02:54 PM IST

Video: नागिण डान्सला टक्कर देण्यासाठी आलाय कोंबडा डान्स... स्टेप्स एकदा पाहाच

मुलाने केलेला कोंबडा डान्स इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे, त्याच्या स्टेप्स बघून भले भले डान्सर थक्क

 

Dec 22, 2022, 08:49 PM IST

सिनेमा तर सिनेमा आयटम नंबरमध्ये South Actress चं भारी, 'या' अभिनेत्री ठरल्यात 'हिट'

Bollywood अभिनेत्री फिक्या ठरतात 'या' South Actress आयटम नंबर समोर

 

Nov 26, 2022, 07:17 PM IST

'या' ठिकाणी वहिनी आणि दीराला पाहून सर्वच हैराण; सासू मात्र कोमात

वहिनी आणि दीराच्या व्हिडीओचा सर्वत्र धुमाकूळ; नातेवाईकही हैराण

 

Nov 22, 2022, 03:43 PM IST