'ड्रग्ज' झाले 'अजिनोमोटो'; बेबी पाटणकरला जामीन
२२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रान्चला जोरदार झटका बसलाय. हे प्रकरण आता मुंबई क्राईम ब्राचंच्या हातून जवळपास निसटल्यात जमा आहे... कारण या प्रकरणातील प्रमुख आरोपी बेबी पाटणकर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय.
Jul 16, 2015, 04:05 PM ISTसावधान! तुमचा स्मार्टफोन बनावट असू शकतो...
जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा सतर्क रहा. चीनमधून मागवलेल्या बनावट भागांपासून निर्मिती केलेला स्मार्टफोन सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत.
Jul 13, 2015, 05:48 PM ISTनवी मुंबईत गावठी पिस्तुलांची विक्री करणारे अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 08:10 AM ISTमहेश भट्ट यांना उडवण्यासाठी ११ लाखांची सुपारी, कट उधळला
बॉलीवुड निर्माता - दिग्दर्शक महेश भट्ट यांना ठार मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलाय.
Nov 18, 2014, 12:06 PM IST…जेव्हा पोलीसच बनतात आयकर अधिकारी!
मुंबईतील व्ही पी रोड येथील एका अंगडिया व्यापाऱ्यावर बनावट छापा टाकून त्या व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळायच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.
Oct 3, 2013, 01:11 PM ISTसीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित
सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित असल्याची शक्यता क्राईम ब्रांचच्या तपासात पुढे येतेय. त्यामुळं आता या दिशेनं तपास सुरु आहे. घटनास्थळी हॉकी स्टिक्स, इंधनाचे डबे आणि मोठे दगड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Aug 12, 2012, 05:00 PM ISTजिंदाल मुंबई पोलिसांच्या तावडीत
२६/११च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार दहशतवादी अबू जिंदाल याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबईच्या क्राईम ब्रँच टीमनं अबूला आज मुंबईच्या किला कोर्टात हजर केलं होतं. ३१ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.
Jul 21, 2012, 04:14 PM ISTक्राईम ब्रँचवर विश्वास नाही - एकनाथ खडसे
मंत्रालयाला लागलेल्या आगीची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. क्राईम ब्रँचवर विश्वास नसल्याचंही खडसेंनी यावेळी सांगितले.
Jul 10, 2012, 06:45 PM ISTसीबीआयला सुगावा लागणार?
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.
Jun 23, 2012, 08:37 AM IST