पुणे पोलिसांनी आवळल्या ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या; तब्बल 2 कोटी 21 लाखांचे एमडी जप्त
Pune Crime : मुंबईत ड्रग्जचे रॅकेट उद्धवस्त केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये पुणे पोलिसांनी तब्बल 2 कोटी 21 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
Apr 30, 2023, 03:48 PM ISTपैशांसाठी नातंही विसरला, बहिणीच्याच घरी सख्ख्या भावाने केली लाखो रुपयांची चोरी
बहिणीने लग्न कार्यासाठी दागिने घरी ठेवल्याची माहिती भावाला मिळाली आणि त्याने कट रचला, पण...
Nov 7, 2022, 06:28 PM IST
सलमान खान धमकी प्रकरण, आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल
सलमान खान धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला मोठा झटका बसला
Jun 15, 2022, 02:56 PM ISTपळ काढणाऱ्या संदीप देशपांडे यांची पोलिसांकडून शोधाशोध
दादर येथे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला.
May 4, 2022, 05:25 PM ISTINS VIKRANT : किरीट सोमय्या यांची 3 तास चौकशी, बाहेर आल्यावर एका वाक्यातच म्हणाले...
आर्थिक गुन्हे शाखेकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांची चार तास चौकशी करण्यात आली
Apr 18, 2022, 02:48 PM ISTVIDEO! बिटकॉईन प्रकरणात दोन जणांना अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Pune Crime Branch Took Two People In Custody For Bitcoin Case
Mar 12, 2022, 05:00 PM ISTडी कंपनीचे काळे मनसुबे उधळले, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त
आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी, तुमच्या खिशात असलेल्या नोटा एकदा तपासून पाहा, हे आम्ही अशासाठी सांगतोय कारण मुंबई पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय.
Jan 27, 2022, 10:30 PM ISTVideo | मुंबई क्राईम ब्रांचची काश्मीरमध्ये मोठी कारवाई, पाहा काय आहे हे प्रकरण
Mumbai Crime Branch Arrested Drug Peddler From Kashmir
Jan 15, 2022, 04:05 PM ISTपरमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी, आज चांदीवाल आयोगासमोर
Parambir Singh Inquiry : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेकडून (Mumabi Crime Branch) चौकशी करण्यात आली आहे.
Nov 26, 2021, 08:47 AM ISTVideo | दहिसर चेक नाक्यावर 14 कोटींचं चरस जप्त
Dahisar Mumbai Crime Branch Seized 24 KG Of Kashmiri Charas
Oct 26, 2021, 05:20 PM ISTRaj Kundra Case : शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाहीच - क्राईम ब्रांच
राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टी अडचणीत येणार का?
Jul 28, 2021, 11:44 AM ISTराज कुंद्रा प्रकरणात वाईट अडकली शिल्पा, अद्याप क्लीन चीट नाही
राज कुंद्रा यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरची ही मुंबई क्राईम ब्राँचने चौकशी केली आहे.
Jul 27, 2021, 10:05 PM ISTPornography Case : Crime Branch ने Gehana Vasisth ला पाठवलं समन्स, चौकशीसाठी बोलावलं
शिल्पा शेट्टीला विचारले हे 8 प्रश्न
Jul 25, 2021, 12:00 PM ISTडर्टी पिक्चरबद्दल तुला कल्पना होती का? पोलिसांच्या या प्रश्नावर शिल्पाने दिलं हे उत्तर
पोर्नफिल्म प्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीही चौकशी करण्यात आली आहे.
Jul 24, 2021, 03:12 PM ISTRaj Kundra Porn Case : कुठून सुरू होता 'धंदा'? 'हे' कृत्य लपवण्यासाठी राज कुंद्रा करायचा एवढा खर्च
ग्लॅमरस चेहऱ्यामागे हे कृत्य घडत होतं
Jul 21, 2021, 08:29 AM IST