ऋषभ पंतचं दणदणीत शतक, एम एस धोनीच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
अपघातानंतर टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं आहे.
Sep 21, 2024, 12:52 PM ISTक्रिकेटमध्ये महाविक्रम, एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच असं घडलं
Australia vs Englad First ODI : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ऑलराऊंडरने महाविक्रम रचलाय.
Sep 20, 2024, 08:05 PM ISTविराटभाऊ हे काय केलंस? चेन्नई कसोटीत केली घोडचूक... रोहित शर्माही संतापला
Ind vs Ban Test : चेन्नई कसोटीत टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाने तब्बल 308 धावांची आघाडी घेतली आहे. पण या सामन्यात टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज मात्र सपशेल फ्लॉप ठरले. यातही विराट कोहलीने मोठी चूक केलीय.
Sep 20, 2024, 07:02 PM ISTIND vs BAN: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा 10 वा भारतीय खेळाडू
Jasprit Bumrah : भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे.
Sep 20, 2024, 02:41 PM ISTIND VS BAN Test : आर अश्विनचे लकी चार्म! स्टॅन्डमध्ये बसून वडिलांनी एन्जॉय केला ऑल राउंडर अश्विनचा 'मास्टर क्लास'
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या पहिल्याच दिवशी आर अश्विनने सातव्या विकेटसाठी जडेजासह फलंदाजी करताना 195 धावांची पार्टनरशिप केली.
Sep 19, 2024, 07:32 PM ISTअश्विनने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
Ind vs Ban 1st Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यास बांगलादेशचा युवा गोलंदाज हसनने टीम इंडियाच्या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. पण आर अश्विनने मात्र विक्रम रचला.
Sep 19, 2024, 05:44 PM ISTअश्विन- जडेजाच्या जोडीने बांगलादेशला फोडला घाम, पहिल्या दिवशी टीम इंडियाची मोठी आघाडी
टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज आउट झाल्याने टीम संकटात असताना अश्विन आणि जडेजा हे दोघे खऱ्या अर्थाने टीम इंडियाचे संकटमोचक ठरले.
Sep 19, 2024, 05:42 PM ISTभारत-बांगलादेश कसोटी सुरु असतानाच क्रिकेट जगतात खळबळ, 'या' दिग्गज खेळाडूवर 20 वर्षांची बंदी
Banned For 20 Years: भारत-बांगलादेश पहिली कसोटी सुरु असतानाच क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका दिग्गज क्रिकेटपटूवर तब्बल 20 वर्षांची बंदी घातली आहे. आचारसंहितेचा उल्लंघन केल्याच आरोप या खेळाडूवर करण्यात आला आहे.
Sep 19, 2024, 03:23 PM ISTIND VS BAN Test : भारत - बांगलादेश सामन्यात राडा, पंत आणि लिटन दास भिडले, मैदानात नेमकं काय घडलं? Video
India vs Bangladesh Test Match : पहिल्या टेस्ट सामना सुरु होऊन तासाभरातच भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास यांच्यात मैदानात वाद झाला.
Sep 19, 2024, 02:15 PM ISTपहिले रोहित - गिल, नंतर विराट... 24 वर्षाच्या पोरानं भारताच्या दिग्गजांना 10 रन सुद्धा बनवू दिले नाहीत
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला बंग्लाडशीचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने माघारी धाडले.
Sep 19, 2024, 12:17 PM IST'त्या' सामन्यात विराट कोहलीने घेतलं होतं 1093 वेळा भगवान शंकराचं नाव? गौतम गंभीरचा खुलासा
Virat Kohli-Gautam Gambhir Interview : बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाखतीत दोघांनी एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
Sep 18, 2024, 03:11 PM ISTभारत-बांगलादेश पहिली कसोटी, कशी असेल प्लेईंग XI... कुठे आणि कधी पहाल सामना?
'त्यांना मजा घेऊ देत, बघून घेऊ...' रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बांगलादेशला दिला इशारा
टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांविषयी भाष्य केले. यावेळी त्याने टेस्ट सीरिजपूर्वी वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या बांगलादेश टीमच्या खेळाडूंना देखील सूचक इशारा दिला.
Sep 17, 2024, 04:34 PM ISTInd vs Ban : चेन्नई कसोटीसाठी रोहित शर्माचा जबरा प्लान, या खेळाडूंना संधी.. प्लेईंग XI ठरली
अलिशान बंगला, रोल्स रॉईससारख्या लक्झरी कार... आर अश्विन आहे इतक्या संपत्तीचा मालक?
R Ashwin Networth : अश्विन भारतासाठी क्रिकेटचे तीनही फॉरमॅट खेळला असून सध्या तो भारतासाठी फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना दिसून येतो. अश्विन भारताच्या श्रीमंत क्रिकेटर्सपैकी एक असून त्याची एकूण संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.
Sep 17, 2024, 02:25 PM IST