बांगलादेशमध्ये पोहोचताच शाकिब अल हसनला होणार अटक? म्हणून भारतातच घेतली निवृत्ती...'या' प्रकरणात अडकला
Shakib al Hasan Retirement : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 तारखेपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधीच बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Sep 26, 2024, 06:31 PM ISTऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल
Rishabh Pant IPL 2025 : मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय.
Sep 26, 2024, 06:30 PM ISTIND vs BAN दुसरी टेस्ट मॅच, अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11, रोहित 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता
IND VS BAN 2nd Test Playing XI: शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Sep 26, 2024, 05:27 PM ISTभारत - बांगलादेश दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती
Shakib Ul Hasan Retirement : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथे शुक्रवार 27 सप्टेंबर पासून दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे.
Sep 26, 2024, 02:10 PM ISTBCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या, रोहित, हार्दिक, बुमराह, सूर्यकुमार पैकी कोण होणार रिलीज?
IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी खेळाडूंना रिटेन करण्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. जर बीसीसीआयने या रिटेन्शन नियमावर शिक्कामोर्तब केला तर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढू शकतात.
Sep 26, 2024, 01:45 PM ISTऋषभ पंतची बल्ले बल्ले, विराट-रोहितला' दे धक्का', आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ
ICC Test Ranking : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. याआधी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारीर केली आहे. यात ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे.
Sep 25, 2024, 06:12 PM ISTरामधून, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळा, कानपूरमध्ये टीम इंडियाचा असं झालं स्वागत.. Video
अजिंक्य! या संघाचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 14 विजय, वर्ल्ड रेकॉर्ड तुटणार?
Cricket : एकदिवसीय वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 14 सामने जिंकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही ऑस्ट्रेलियाच्याच नावावर आहे. स्वत:चा हा विक्रम ऑस्ट्रेलिया मोडणार की विजयी रथ रोखला जाणार याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे.
Sep 24, 2024, 08:31 PM ISTक्रिकेटर रिंकू सिंहने हातावर काढला नवा टॅटू
टीम इंडियाचा स्टार क्रिकेट रिंकू सिंह याने त्याच्या हातावर एक नवा टॅटू काढलाय.
Sep 24, 2024, 07:53 PM ISTअजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची लॉटरी, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचंही कमबॅक... सर्फराज आऊट
Irani Cup : भारत आणि बांगलादेशदरम्यान 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे. इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Sep 24, 2024, 07:28 PM ISTअर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती? पहिल्यांदाच आकडा आला समोर...IPLमधून इतकी कमाई
Arjun Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरा गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेट जगतातील जवळपास प्रत्येक विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरनंतर आता त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मैदान गाजवतोय.
Sep 24, 2024, 06:48 PM ISTअर्जुन तेंडुलकरच्या 25 व्या वाढदिवशी बहीण साराने केली खास पोस्ट, लाडक्या भावाला दिली 'ही' उपमा
भारताचा माजी क्रिकेटर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा 24 सप्टेंबर रोजी त्याचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याची बहीण सारा तेंडुलकर हिने लाडक्या भावासाठी एक खास पोस्ट केली आहे.
Sep 24, 2024, 06:29 PM ISTधोनी, पंत की गिलक्रिस्ट जगातला बेस्ट विकेटकीपर कोण? आकडे पाहून तुम्हीच ठरवा!
Best Wicketkeeper in World: कमबॅक सामन्यातच ऋषभ पंतने दमदार खेळी केल्याने त्याची तुलना आता एम एस धोनी आणि ॲडम गिलख्रिस्ट अशा दिग्गज विकेटकिपर फलंदाजांशी केली जातेय.
Sep 24, 2024, 04:05 PM ISTIPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधान
जर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
Sep 24, 2024, 02:58 PM IST
विराट कोहलीने काढलं मांजराचं चित्र, ड्रॉईंग पाहून म्हणाल तू बॅटिंगच कर... Video व्हायरल
Virat Kohli Drawing : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विराट कोहली चित्र काढताना दिसत आहे. हे चित्र पाहून तुम्ही हसणं रोखू शकणार नाही.
Sep 24, 2024, 02:15 PM IST