cricket

दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची आघाडी पोहोचली ३०० पार, टीम इंडियावर घोंगावतंय पराभवाचं संकट

India Vs New Zealand 2nd Test Day 2: टीम इंडिया मालिकेत पुनरागमन करण्यासाठी इतिहास रचावा लागणार आहे. 300 हुन अधिक धावसंख्या भारताने फक्त एकदाच केला होता.

Oct 25, 2024, 06:33 PM IST

रिकी पॉण्टिंगने निवडली क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम Playing 11, भारताच्या महान खेळाडूला संधी

Ricky Ponting All Time Best Playing XI : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने क्रिकेट इतिहातील सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनची निवड केली आहे. पॉण्टिंगने निवडलेल्या संघात क्रिकेट जगत गाजवलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 

Oct 25, 2024, 02:51 PM IST

Viral Video: क्रिकेटच नाही तर प्रशिक्षक जेसन गिलेस्पीही पाकिस्तानी खेळाडूंना शिकवत आहेत शिष्टाचार

Jason Gillespie: पाकिस्तान संघ रावळपिंडीत इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे. तेव्हा संघ प्रशिक्षण त्यांना फक्त खेळच नाही तर शिष्टाचार शिकवतानाही दिसले. 

 

Oct 23, 2024, 09:37 PM IST

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा नवा विक्रम, फक्त 120 चेंडूत 344 धावा..

Highest T20I Score Record : हैदराबामध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने 297 धावांचा डोंगर उभा केला होता. आता टी20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला गेला आहे. अवघ्या 120 चेंडूत तब्बल 344 धावा करण्याचा नवा विक्रम प्रस्तापित झालाय. 

Oct 23, 2024, 08:59 PM IST

World Record: 103 चेंडू.. 27 चौकार आणि 7 षटकार, या फलंदाजाने वेगवान द्विशतक झळकावून मोडला विश्वविक्रम

Fastest Double Century: क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम मोडला गेला आहे. हा विक्रम ट्रॅव्हिस हेड आणि नारायण जगदीसन यांच्या नावावर होता, जो दुसऱ्या फलंदाजाचा नावावर झाला आहे.

Oct 23, 2024, 05:47 PM IST

एकदिवसीय क्रिकेटमध्ये होणार क्रांतिकारी बदल, सामन्यादरम्यान नवा चेंडू घेण्याचा नियम बदलणार

ODI Cricket Rules : दुबईत आयसीसी क्रिकेट समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सौरव गांगुली आणि जय शाहदेखील उपस्थित होते. या समितीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल घडवणारा क्रांतीकारी प्लान बनवला आहे. सर्व संघांची सहमती मिळाल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना याचा फायदा होणार आहे. 

Oct 22, 2024, 03:52 PM IST

Ind vs NZ: 'जास्त हिरो बनतोय का?', रोहित शर्माची आर अश्विनला विचारणा, स्टम्प माईकमध्ये कैद झाला संवाद

Ind vs NZ: न्यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांच्यातील संवाद स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे. 

 

Oct 22, 2024, 12:55 PM IST

IND vs NZ: बेंगळुरू कसोटीत भारत कुठे चुकला? 'ही' आहेत पराभवाची मोठी कारणे

IND vs NZ 1st Test, Day 5 Highlights: टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीत पराभव झाला आहे. न्यूझीलंडने 36 वर्षांत प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकला आहे.

Oct 20, 2024, 02:52 PM IST

VIDEO : भारत - पाकिस्तान सामन्यात फुल्ल राडा, बॉलरने अभिषेक शर्माला दाखवलं बोट, पुढे जे झालं ते...

शनिवारी 19 ऑक्टोबर रोजी इमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. यात इंडिया ए संघाने पाकिस्तान ए संघाला हरवून इमर्जिंग एशिया कपमध्ये जबरदस्त सुरुवात केली.

Oct 20, 2024, 11:26 AM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, ईशान किशनचं कमबॅक... ऋतुराजकडे कर्णधारपद

India Squad for Australia Tour : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून बारच काळ संघाबाहेर असलेल्या ईशान किशनला संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर ईशानने टीम इंडियात कमबॅक केलं आहे. 

 

Oct 19, 2024, 04:56 PM IST

आले तुफान किती जिद्द ना सोडली! बंगळुरु कसोटीत ऋषभ पंतचा महापराक्रम, एमएस धोनीचा विक्रम मोडला

Ind vs NZ 1st Test : बंगळुरु कसोटी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध दमदार कमबॅक केला आहे. कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 46 धावांवर गारद झाली. पण दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर 

Oct 19, 2024, 03:50 PM IST

Video : रोहित शर्माचं बॅड लक! विचारही केला नसेल अशी विकेट पडली, रडवेल्या चेहऱ्यानं मैदानाबाहेर पडला

IND VS NZ 1st Test Rohit Sharma Dismissal :  पहिल्या इनिंगमध्ये 46 वर ऑल आउट झालेली टीम इंडिया धावांचा डोंगर कसा पार करेल अशी शंका सर्वांना होती मात्र कर्णधार रोहित शर्माने दमदार अर्धशतक ठोकले. 

Oct 18, 2024, 04:56 PM IST

दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी घडामोड, गांगुली आणि पॉन्टिंग बाहेर, 'या' दोन दिग्गजांची एन्ट्री

IPL 2025 Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा मेंटॉर असलेल्या माजी क्रिकेटर सौरव गांगुली आणि हेड कोच असलेल्या रिकी पॉन्टिंगला बाहेरचा रस्ता दाखवला असून त्यांची रिप्लेसमेंट गुरुवारी जाहीर केली आहे. 

Oct 17, 2024, 04:44 PM IST

W,W,W,W,W... 'या' विदेशी गोलंदाजाने भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडियाला केले 46 धावांवर ऑल आऊट

IND vs NZ 1st Test: बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाची फलंदाजी उद्ध्वस्त केली. 

Oct 17, 2024, 03:19 PM IST

टीम इंडियाची लाजीरवाणी कामगिरी, Rohit Sharma आणि Virat Kohliवर भडकले फॅन्स, म्हणाले 'आता कसोटीतूनही...'

Ind vs NZ 1st Test : बंगळुरु कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला. घरच्या मैदानावर टीम इंडियाची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. 

Oct 17, 2024, 02:42 PM IST