covid 19 0

2 महिन्यांत कोरोनाचा अंत !, शास्त्रज्ञांनी केला दावा

 IIT मद्रासच्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यात देशात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग राष्ट्रीय स्तरावर शिगेला पोहोचू शकतो, म्हणजेच 6 फेब्रुवारीपर्यंत भारतात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळेल.

Jan 25, 2022, 09:18 AM IST

Lockdown in Kerala | कोरोनाचा वाढता कहर, अखेर केरळात आज लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Jan 23, 2022, 03:22 PM IST

Mumbai Corona Update | कोरोना रुग्णांच्या आकड्यात सातत्याने घट, मुंबईत दिवसभरात किती रुग्ण?

ज्या झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढ झाली होती, त्याच वेगाने आता दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे.

 

Jan 22, 2022, 08:43 PM IST

Mumbai Corona Update | मुंबईत रुग्णसंख्येचा घटता आलेख कायम, एकूण पॉझिटिव्ह किती?

मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) गेल्या काही दिवसांपासून कमालीची घट पाहायला मिळतेय.

 

Jan 21, 2022, 09:24 PM IST

'रेकॉर्ड ब्रेक झटापट' लस न घेण्यासाठी... असा व्हीडिओ तुम्ही पाहिला नसेल

 काहींना कोरोनाची लस ही आजारापेक्षा इलाज भयंकर अशीच वाटते की काय, म्हणून ते प्रखर विरोध करताना दिसतात. 

 

Jan 20, 2022, 09:37 PM IST

Mumbai Corona Update | मुंबईत रुग्णसंख्येत घट, मात्र पुण्याने चिंता वाढवली

मुंबईत दिवसागणिक दैनंदिन कोरोना रुग्णांच्या (Mumbai Corona Update) आकड्यांमध्ये घट होत आहे.

 

Jan 19, 2022, 08:11 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात किती जणांना कोरोना? तर मुंबईतला आकडा काय?

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसतेय. मात्र राज्याच्या आकड्यांमध्ये (maharashtra corona update) फार काही घट होत नाहीये. 

 

Jan 16, 2022, 09:45 PM IST

Mumbai Corona Update | मुंबईत दिवसभरात किती कोरोना पॉझिटिव्ह? एकूण किती रुग्ण?

झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) आता झपाट्याने घट होताना दिसत आहे. 

 

Jan 16, 2022, 07:44 PM IST

Corona Third Wave | कोरोनाची जीवावर उठलेली तिसरी लाट केव्हा संपणार?

जगभरात धुमाकूळ घालणारी कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) कधी संपणार, याचं उत्तर आता मिळालं आहे. 

 

Jan 16, 2022, 06:50 PM IST

Omicron Varient | मुलांमध्ये ओमायक्रॉनची नवी लक्षणं, तुमच्या मुलांना सांभाळा

 राज्यात आणि देशात कोरोनाचे (Corona) रुग्ण पुन्हा वाढत आहेत. आधीच्या डेल्टा व्हेरियंटसोबत नवा ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron Varient) वेगानं पसरतोय.

Jan 15, 2022, 10:05 PM IST

Maharashtra Corona Update | मुंबईनंतर राज्यातही कोरोना रुग्णांमध्ये घट, मृतांच आकडाही कमी

 मुंबईनंतर राज्यातही गेल्या 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) घसरण झाली आहे. 

Jan 14, 2022, 09:57 PM IST

Mumbai Corona Update | दिलासादायक| कोरोना रुग्णसंख्येत घट, दुप्पट रुग्ण बरे

शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update)  झपाट्याने वाढ झाली होती.

 

Jan 14, 2022, 07:34 PM IST