मुलीला कारमध्ये ठोसे मारुन केलं ठार, नंतर मृतदेहाचे तुकडे करुन रेस्तराँमध्ये नेले अन्...; न्यायाधीशही हादरले
कारमध्ये मुलीने दोन वेळा शौच केल्यानंतर ॲडम माँटगोमेरीने आपल्या 5 वर्षीय मुलीला मारहाण केली अशी माहिती त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे.
Feb 11, 2024, 01:32 PM IST
Gyanvapi Case: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेचा अधिकार; कोर्टाचा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का
Gyanvapi Mosque Hindu Worship: ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांमध्ये बॅरिकेडींगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 31, 2024, 03:32 PM ISTइतका भयानक मृत्यूदंड, कैद्याला विषारी वायू देऊन मारलं
Death Penalty by Nitrogen Gas : आतापर्यंत जगात कधीच इताका भयानक मृत्यूची शिक्षा देण्यात आली नव्हती, अशी शिक्षा अमेरिकेत देण्यात आली आहे. हत्येच्या आरोपातील एका कैद्याला विषारी वायू देऊन मारण्यात आलं. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 26, 2024, 09:36 PM ISTन्यायाधीशही हादरल्या: दोन-दोन प्रियकरांना घरी बोलावून मुलीवरच घडवला बलात्कार, आईला 40 वर्षांची शिक्षा
आरोपी आईने आपल्या मुलीला वारंवार आरोपीच्या घरी नेलं. आरोपी तिच्या उपस्थितीच मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा.
Nov 28, 2023, 12:24 PM IST
'आम्ही दर 5 वर्षांनी जनतेकडे मतं मागायला...'; सरकारी कामांमधील न्यायालयीन हस्तक्षेपासंदर्भात चंद्रचूड यांचं वक्तव्य
CJI Chandrachud On Court Interference In Government Work: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या राजकीय हस्तक्षेपासंदर्भात भाष्य केलं.
Oct 25, 2023, 09:27 AM ISTनमाम रेबिया प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे पुनर्विचारासाठी तयार
supreme court advocate siddartha shinde on navam rabaia case for reconsideration
Oct 11, 2023, 01:05 PM ISTMarriage | लग्नात घ्यावीच लागेल सप्तपदी, हिंदू विवाहाबाबत कोर्टाचा निर्वाळा
Hindu Marriage Saptapadi Inside Story
Oct 7, 2023, 09:20 PM ISTViral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते...Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
Judge Criminal Courtroom Video : कोर्टरुममधील एक व्हिडीओ जगभरात धुमाकूळ घालतोय. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली महिला आणि गुन्हेगाराच्या जागी उभा असलेला तो शाळेतील मित्र अन् मग...
Oct 7, 2023, 08:35 PM ISTदादरमधल्या हत्येचा 7 वर्षांनी निकाल; पत्नीची हत्या करणाऱ्याला 4 वर्षीय मुलाच्या साक्षीमुळे जन्मठेप
Dentist Kills Wife In Front Of 4 Year Old Son: पत्नी रात्री उशीरापर्यंत काम करायची म्हणून डेंटीस्ट असलेल्या या व्यक्तीने चाकूने आपल्या पत्नीची हत्या केली. संपूर्ण घटना घडली तेव्हा त्यांचा 4 वर्षांचा मुलगा घरातच होता. या प्रकरणाचा निकाल 7 वर्षांनी लागला आहे.
Jul 26, 2023, 12:33 PM ISTकुरुलकर प्रकरणात नवीन खुलासा, 2 महिलांवर लैंगिक अत्याचार; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Pradeep Kurulkar Sexully Harassed Women: कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ताशी सोशल मीडियावरुन केलेल्या संवादाची प्रत एटीएसने कोर्टात दाखल केली असून यामध्येच याबद्दलचा खुलासा करण्यात आला आहे.
Jul 11, 2023, 11:24 AM ISTAnil Parab | अनिल परब यांना तूर्तास दिलासा
Anil parab Got Relif from court
Jun 30, 2023, 04:10 PM IST5.3 कोटींचा फ्लॅट नवऱ्याला 11 लाखांत दिला, स्वत:लाच 64 कोटींचा बोनस मंजूर केला अन्...; चंदा कोचर यांचे कारनामे
ICICI Bank Loan Fraud: कोर्टासमोर 11 हजार पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली असून यामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतर व्यक्तींचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
Jun 29, 2023, 07:23 AM IST"तुम्ही काय देशातील लोकांना मूर्ख समजता का?", कोर्टाने 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना कडक शब्दांत फटकारलं
Adipurush Controversy: आदिपुरुष (Adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) हे फार गंभीर प्रकरण असल्याचं सांगितलं आहे. तसंच सेन्सॉस बोर्डाने (Censor Board) याप्रकरणी नेमकं काय केलं? अशी विचारणा केली. जर आम्ही सहिष्णू आहोत, तर तुम्ही त्याचीही चाचणी घेणार का? असंही कोर्टाने विचारलं.
Jun 28, 2023, 07:47 AM IST
पत्नीने घटस्फोटाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पती 7 पोती नाणी घेऊन पोहोचला; कोर्ट म्हणालं "तूच हे पैसे मोजायचे"
Viral News: पत्नीला पोटगी देण्यासाठी पती कोर्टात नाण्यांनी भरलेली सात पोती घेऊन पोहोचला होता. ही एकूण 55 हजारांची रक्कम होती. त्याचं हे कृत्य पाहून कोर्टात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Jun 20, 2023, 02:01 PM IST
संजय राऊत यांची किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोर्टात धाव
Sanjay Raut court run against Kirit Somaiya
Jun 12, 2023, 10:35 PM IST