controversy

Sachin Tendulkar: "...तर मी तोंड दाखवू शकलो नसतो", सचिन तेंडूलकरने सांगितला 24 वर्षापूर्वीचा किस्सा!

Sachin Tendulkar news: उगाच कोणी 'सचिन तेंडूलकर' होत नाही असं नेहमी ऐकत आलोय. पण का? कित्येक खेळाडू येतील आणि जातील, त्यात काय ऐवढं?, असा सवाल नेहमी उपस्थित होतो.

Dec 17, 2022, 07:50 PM IST

राज्यपालांच्या खुर्चीसोबत अभिनेत्रीने काढले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद

राजभवनात राज्यपालांच्या खूर्चीसोबत या अभिनेत्रीने फोटो काढल्याने नवा वाद, राजभवनाकडून अभिनेत्रीला समज

Dec 6, 2022, 10:13 PM IST

Rishabh Pant : "मला एक गोष्ट खटकते, मूर्खासारखं...", पंतला मैदानावर चिडवणाऱ्यांना उर्वशीचे खडे बोल!

Who Is The Real RP: उर्वशीला  (Urvashi Rautela) रिषभ विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उर्वशीने स्पष्टीकरणं दिलं. मला माहिती नाही की ऋषभ पंतला देखील आरपी (RP) म्हणून बोलवलं जातं.

Dec 2, 2022, 05:52 PM IST

पहिल्या सिनेमासाठी त्याचसोबत रात्रभर..मराठमोळ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा..

काही अभिनेत्रींना मात्र खूप वाईट अनुभव आले (worst ecperience in bollywood). बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. बॉलीवूडमधल्या एका अभिनेत्रीने असाच अनुभव शेअर केला आहे, ज्याची सध्या खूप चर्चा होतेय.

Nov 12, 2022, 05:54 PM IST

Jitendra Awhad : "जितेंद्र आव्हाडांनी थेटरमध्ये तमाशा केला, म्हणून...", फडणवीसांची खोचक टीका!

Maharastra Politics News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

Nov 12, 2022, 05:31 PM IST
These are the cases of vandalism, beating, verbal abuse, controversy of MLA Bangar PT53S

Maharashtra Politics | तोडफोड, मारहाण, शिवीगाळ, संतोष बांगर आमदार आहे की गुंड?

These are the cases of vandalism, beating, verbal abuse, controversy of MLA Bangar

Nov 4, 2022, 06:10 PM IST