cm

औक्षण, पेढा अन् गळाभेट... धनंजय मुंडे पंकजांबरोबरचे फोटो शेअर करत म्हणाले, "बहीण-भावाचे..."

Pankaja Munde Dhananjay Munde Celebration: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी अवघ्या काही तासांमध्ये राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या 9 नेत्यांमध्ये धनंजय मुंडेचाही समावेश आहे. याच धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंबरोबर शेअर केलेल्या काही फोटोंनी आता अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंची कॅप्शनही चांगलीच चर्चेत आहे. काय म्हणाले आहेत धनंजय मुंडे पाहूयात...

Jul 7, 2023, 11:16 AM IST

"...अन् शिंदेंनी चूक मान्य केली"; फडणवीसांचा खुलासा; 'सरकार पडेल असं वाटत असणाऱ्यांना'ही इशारा

Devendra Fadnavis On Pro Eknath Shinde Ad Campaign: शिंदे गटाने राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंचा यांचा फोटो होता ज्यावर 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे', असा मजकूर लिहिलेला.

Jun 29, 2023, 09:24 AM IST

"बेडूक कितीही फुगला तरी..."; BJP खासदाराचा CM शिंदेंवर हल्लाबोल; युतीमधील तणाव वाढला?

Shinde Group Ad Controversy: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो असलेल्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीकडूनही या जाहिराच्या पार्श्वभूमीवर टीका केली जात आहे.

Jun 14, 2023, 02:11 PM IST

"नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते व्हावं म्हणून..."; हवाई पाहणीनंतर CM शिंदेंचं विधान

CM Eknath Shinde On Navi Mumbai Airport: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी यासंदर्भात चर्चा केली. याचवेळी मुख्यमंत्री शिंदेंनी विमानतळाच्या कामांसंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली.

Jun 7, 2023, 10:37 AM IST