एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार नव्हते; नरेश म्हस्केंचा मुख्यमंत्र्यांबाबत गौप्यस्फोट
MP Naresh Mahske Revels CM Eknath Shinde Not Willing To Contest Election
Nov 7, 2024, 04:10 PM ISTशिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ.. कुर्ला-नेहरुनगर आणि अंधेरीत दोन महत्त्वाच्या सभा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांच्या उमेदवारी जाहीर झाली आहे. आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश.
Nov 3, 2024, 09:54 AM ISTमुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? CM शिंदे म्हणाले, 'मी टीमचा लीडर...'
Cm Eknath Shinde: विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मतदानासाठी अवघे 20 दिवस उरले आहेत. राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांची यादी जाहिर केली आहे.
Nov 2, 2024, 10:03 AM IST5 वर्षात CM शिंदेंच्या संपत्तीत 26 कोटींची वाढ! एकूण संपत्तीचा आकडा थक्क करणार; कर्जाचा तपशील उघड
Maharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2019 साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या तुलनेत यंदा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीचा आकडा हा फार मोठा आहे. शिंदेंकडे नेमकी किती संपत्ती आहे. त्यांच्यावर किती कर्ज आहे जाणून घेऊयात..
Oct 29, 2024, 07:36 AM ISTVidhansabha Election | एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई, हसन मुश्रीफ... नेत्यांच्या मिरवणुकांसाठी तूफान गर्दी
Vidhansabha Election CM Eknath Shinde Varun Sardesai Hasan Mushrif Road Show Begins
Oct 28, 2024, 03:25 PM ISTVidhansabha Election | एकनाथ शिंदेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस ठाण्यात...
Vidhansabha Election Devendra Fadnavis Joins CM Eknath Shinde Road Show To File
Oct 28, 2024, 03:10 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार; ठाण्यात शक्तिप्रदर्शन
CM Eknath Shinde At Anand Ashram At Ananad Dighe Samadhi Before Filing Nomination
Oct 28, 2024, 02:55 PM ISTमुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव विधानसभेच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा
Maharashtra Politics : सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी. मात्र अलीकडच्या काळात प्रशासनात काम करायचं आणि त्यानंतर मग लोकप्रतिनिधी व्हायचं असा ट्रेंड पाहायला मिळतोय.
Oct 21, 2024, 05:39 PM IST'आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं?' शिंदेंच्या आमदाराने भाजपाला सुनावलं
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2024, 05:15 PM ISTशिंदे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांच्या पक्षातील रुपाली चाकणकरांना सरप्राइज; आता पुढील...
Good News For Rupali Chakankar: राज्यातील महिला नेतृत्वांपैकी एक महत्त्वाचं नाव असलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य सरकारने एक सुखद धक्का दिला आहे. नेमका काय निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जाणून घेऊयात...
Oct 16, 2024, 08:35 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' विद्यापीठाला दिलं रतन टाटांचं नाव; शिंदे सरकारने केली घोषणा
This University In Maharashtra Will Be Named After Ratan Tata: य़ापूर्वीच महाराष्ट्र सरकारचा उद्योगरत्न पुरस्काराला सरकारने रतन टाटांचं नाव देण्याची घोषणा केली होती.
Oct 14, 2024, 11:42 AM ISTBaba Siddique Murder: 'मुख्यमंत्रीच गुंडाचे 'शेणापती''; ठाकरेंची शिवसेना म्हणते, 'अमित शहांना सर्वाधिक आनंद...'
Baba Siddique Murder Uddhav Thackeray Shivsena Reacts: "महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे."
Oct 14, 2024, 06:47 AM ISTVIDEO| मला कुणीही हलक्यात घेऊ नका- एकनाथ शिंदे
No One Should Take Me Lightly Says CM Eknath Shinde
Oct 12, 2024, 09:40 PM IST'अमित शाह फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिक प्रेमात पण हे अफेअर...'; राऊतांचा इशारा
Amit Shah In Love With CM Shinde: केंद्रीय नेतृत्वामधील भाजपाचे दोन सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.
Oct 11, 2024, 04:40 PM ISTकॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'
Ajit Pawar On Verbal Fight With CM Eknath Shinde: गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यावर अजित पवार काय म्हणालेत पाहूयात...
Oct 11, 2024, 02:10 PM IST