cm devendra fadanvis

हवामान खात्याचा चुकीचा अंदाज, मुख्यमंत्र्यांची नाराजी

हवामान खात्यानं वर्तवलेल्या चुकीच्या अंदाजामुळे ३० ऑगस्टला विनाकारण  शासकीय व्यवस्था ठप्प झाल्याचं आता पुढे आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

Sep 14, 2017, 10:32 AM IST

बीकेसीतील जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला, आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता

बीकेसीतील आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता आहे. बीकेसीतील ०.९ हेक्टर जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे.

Sep 13, 2017, 11:27 AM IST

ऑक्टोबरमध्ये कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात - मुख्यमंत्री

ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होतील, अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. 

Sep 10, 2017, 05:39 PM IST

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापौर परिषदेचं उदघाटन

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापौर परिषदेचं उदघाटन झालं. 

Sep 9, 2017, 07:18 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोहोचले.

Aug 25, 2017, 08:29 PM IST