cm devendra fadanvis

मिरा भाईंदरवासियांना २४ तास पाणी देण्याचं मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिरा-भाईंदर येथे प्रचार सभा घेतल्या. 

Aug 17, 2017, 10:05 PM IST

पिंपरीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात अभूतपूर्व गोंधळ

पिंपरी-चिंचवड मध्ये आज प्रस्तवित रिंग रोड बधितांच्या संयमाचा बांध फुटला आणि शहराने अभुतपूर्व संघर्ष अनुभवला...शहरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा कार्यक्रम होता...त्यावेळी रिंग रोड बाधित मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी करत होते ,पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही आणि आंदोलकांनी प्रचंड गोंधळ केला.

Aug 12, 2017, 08:40 PM IST

मोपलवारांनी कथित ऑडिओ क्लीपमधील आरोप फेटाळले

एमएसआरडीसीचे एमडी आणि समृद्धी महामार्गाची जबाबदारी सांभाळत असलेल्या राधेश्याम मोपलवारांनी कथिटत ऑडिओ क्लीपमधील सर्व आरोप फेटाळले आहेत.

Aug 2, 2017, 04:15 PM IST

कर्जमाफीच्या मुद्यावर झालेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

शेतकरी कर्जमाफीच्या मुगद्द्यावर विधानसभेत २ दिवस झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचे अनेक आरोप यावेळेस मुख्यमंत्र्यांकडून फेटाळण्यात आले.

Jul 27, 2017, 03:11 PM IST

नीरानरसिंहपूर ग्रामस्थांचा दारू विक्री बंद करण्याचा ठराव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत असलेल्या इंदापूर तालुक्यातल्या नीरानरसिंहपूर ग्रामस्थांनी गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव केलाय. 

Jul 23, 2017, 09:16 PM IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक: एका तासात मुख्यमंत्र्यांसह ७० आमदारांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक 62 मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.

Jul 17, 2017, 01:13 PM IST