cidco lottery 2025

तुमच्या पसंतीचे घर परवडणाऱ्या किंमतीत ! CIDCO च्या 26 हजार घरांसाठी कुठे पाठवाल अर्ज? जाणून घ्या!

Cidco lottery 2025: सिडको लॉटरीअंतर्गत एकूण 26 हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे.

Feb 16, 2025, 02:27 PM IST

CIDCO च्या 'या' घरांचा वाली कोण? रेल्वेस्थानक, रुग्णालयं, मंडई जवळ असूनही ही परिस्थिती; का मिळत नाहियेत अर्जदार?

CIDCO Homes : सिडकोच्या घरांकडे का फिरवली जातेय पाठ? जाणून घ्या नेमकं गणित अडतंय कुठे... काय आहेत सामान्यांच्या मागण्या? 

Feb 4, 2025, 12:59 PM IST

Big Update : सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार नाहीत? संजय शिरसाट यांनी दिलेली माहिती खोटी?

सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात घरांच्या किंमती कमी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.  

Jan 17, 2025, 07:16 PM IST

सिडकोची दोन घरं घेता येणार? किंमतींबाबतही सिडको घेणार मोठा निर्णय

Navi Mumbai Cidco:  नवी मुंबईमध्ये सिडकोने 'माझे पसंती चे घर' या गृहयोजने अंतर्गत आर्थीक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट करीता घरे  उपलब्ध करून दिलीं आहेत.

Jan 14, 2025, 08:07 AM IST

...तरच तुमचा अर्ज पात्र; CIDCO Lottery संदर्भात मोठी अपडेट

CIDCO Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी प्रयत्न करताय? अटीशर्थी माहितीयेत? गृहनिर्माण योजनेअंतर्गत आता नवा टप्पा काय? काय आहे सिडकोची नवी अपडेट? पाहा 

 

Nov 28, 2024, 02:11 PM IST