chhatrapati sambhaji nagar

रिक्षात बसताच सुरु व्हायचं 'बंटी बबली'चं नाटक; पोलिसांनाच फसवायला गेले तेव्हा...

Chhatrapati Sambhaji Nagar Crime :  छत्रपती संभाजी नगरात सुरु असलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रवाशांवर खोटे आरोप लावून त्यांना फसवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Jul 14, 2023, 01:18 PM IST

छत्रपती संभाजीनगर हादरलं! तब्बल 18 जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पालकांचाही सांभाळण्यास नकार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तब्बल 18 जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे.

Jun 9, 2023, 10:31 AM IST

लग्नाचा वाढदिवस, आक्षेपार्ह व्हिडीओ अन्... छत्रपती संभाजीनगरमधल्या हत्याकांडाचं धक्कादायक सत्य समोर

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधल्या तिहेरी हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी पोलिसांनी वळदगाव मधील एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

May 20, 2023, 09:32 AM IST

छत्रपती संभाजीनगर हादरलं! चिमुकल्या मुलीसह आई वडिलांचा राहत्या घरात सापडला मृतदेह

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. एकाच कुटुंबातील तिघांचेही मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र तिघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही

May 19, 2023, 12:57 PM IST

छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच, जिल्हाधिकाऱ्यांनी का काढला आदेश?

Chhatrapati Sambhaji Nagar  or Aurangabad : औरंगाबाद जिल्हयाचे नामकरण करण्यात आले. मात्र, जरी नावात बदल झाला तरी अद्याप छत्रपती संभाजीनगर हे नाव वापरता येणार नाही. कारण आता जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे निर्देश सांगत याबाबत आदेश जारी केला आहे. 

May 17, 2023, 10:24 AM IST

पोटाची खळगी भरायला निघालेल्या गोंधळ्यांवर काळाचा घाला; तरुणासह चिमुकल्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar : शेततळ्याजवळ खेळत असताना चिमुकला पाण्यात पडला होता. त्याला वाचवण्यासाठी तरुणानेही उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडाला. या घटनेनंतर वैजापूरमध्ये शोककळा पसरली आहे

May 8, 2023, 12:38 PM IST

Arijit Singh च्या कॉन्सर्टबद्दल मोठी अपडेट, संभाजी नगरच्या पोलिसांनी...

लोकप्रिय बॉलिवूड गायक अरिजीत सिंग हा त्याच्या मधूर आवाजासाठी ओळखला जातो. त्याचे अनेक कॉन्सर्टदेखील आपण पाहतो. इतकंच काय तर त्याच्या कॉन्सर्टला असणारी गर्दी तर आपल्याला माहितच आहे. आता संभाजी नगरमध्ये अरिजीत सिंगचा आज 7 मे रोजी कॉन्सर्ट होणार आहे. हा कॉन्सर्ट संध्याकाळी पाच वाजता सुरु होणार असून दहा वाजता बंद होणार आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. 

May 7, 2023, 11:46 AM IST

Maharastra News: छत्रपती संभाजीनगर नव्हे, आता 'हे' नाव वापरा, उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश!

Aurangabad Name Change: जोपर्यंत नामांतर प्रकरणाबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने  (Mumbai High Court) दिले आहे. केंद्राच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 

Apr 24, 2023, 05:28 PM IST

मुलांना शिकवलं त्याचं हे फळ आहे... खंत व्यक्त करत हतबल बापाने स्वतःला संपवलं...

Chhatrapati Sambhaji Nagar : स्वतःला संपवण्यापूर्वी या व्यक्तीने कुटुंबाविषयी आणि त्याच्या मित्रपरिवाराविषयी फेसबुक पोस्टमध्ये भाष्य केले आहे. फेसबुक पोस्ट लिहून ही व्यक्ती शिवारात गेली होती आणि त्यानंतर परतलीच नाही.

Apr 11, 2023, 12:53 PM IST

Crime News : पत्नीवर अत्याचार करुन पतीला विहिरीत फेकलं, पुन्हा वर काढलं अन्... पीडितेचा आक्रोश ऐकून पोलिसही हादरले

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. मात्र सहा दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आरोपींनी पत्नीवर अत्याचार करुन तिच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे

Apr 6, 2023, 02:56 PM IST

संभाजीनगर हादरलं! चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेली महिला आढळली मृतावस्थेत..

Chhatrapati Sambhajinagar Crime: रविवारी चर्चमध्ये जाण्यासाठी ही महिला घराबाहेर पडली होती. मात्र त्यानंतर बराच वेळ ती घरी परतलीच नाही. मात्र रात्री चिखलठाणा विमानतळाच्या भिंतीजवळ या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे

Apr 3, 2023, 02:26 PM IST

Sanjay Raut: "सभा होत असल्याने डॉक्टर मिंधे आणि फडणवीसांच्या..."; संभाजीनगरच्या सभेवरुन राऊतांचा टोला

Sanjay Raut On MVM Chhatrapati Sambhaji Nagar Rally: संजय राऊत यांनी काहीही झालं तरी महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमधील सभा होणार असं म्हटलं आहे.

Mar 31, 2023, 06:11 PM IST

Video : एवढ्या पैशानेही पोट भरत नसेल तर... लाच मागितली म्हणून सरपंचाने हवेत उडवले दोन लाख रुपये

Chhatrapati Sambhaji Nagar : विहिरीसाठी लाच मागितली म्हणून चक्क दोन लाख रुपये पंचायत समिती समोर उडवत सरपंचाने अनोखे आंदोलन केले आहे. हा सर्व पंचायत समितीच्या कार्यालयासमोरच झाल्याने आता अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Mar 31, 2023, 02:28 PM IST
Crisis of new H3N2 virus in the state 26 patients were found in Pune and 11 in Chhatrapati Sambhaji Nagar PT2M39S