'छावाच्या सेटवर मी आणि अक्षय खन्ना एकमेकांचं तोंडही पाहत नव्हतो', विकी कौशलचा खुलासा, 'बोलतही नव्हतो अन्...'
छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj ) भूमिका निभावणाऱ्या विकी कौशलने (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपटाच्या सेटवर आपण औरंगजेबाची (Mughal Shahenshah Aurangzeb) भूमिका निभावणाऱ्या अक्षय खन्नासह (Akshay Khanna) अजिबात बोलत नव्हतो असा खुलासा केला आहे.
Feb 4, 2025, 03:31 PM IST
'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास...' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं...
Uday Samant on Chhava Movie : उदय सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत खुलासा केला आहे.
Jan 27, 2025, 12:13 PM IST'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्याची 'छावा' चित्रपटात वर्णी; विकी कौशलसोबत झळकणार
Dil Dosti Duniyadari Fame Actor in Chhaava Movie : 'छावा' चित्रपटात आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री
Jan 23, 2025, 11:36 AM IST'शोर नही, सिधा शिकार...', अंगावर काटा आणणारं संभाजी महाराजांचं रुप पाहून कराल 'जय भवानी'चा जयघोष
Chhaava movie trailer : शिवबांचा छावा कसा होता... तर तो असा... विकी कौशलच्या मध्यवर्ती भूमिकेतील 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; 2.53 मिनिटांवर दिसणारं दृश्य अंगावर काटा आणणारं...
Jan 23, 2025, 08:19 AM IST
'पुष्पा 2' चा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपटावर परिणाम! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
Pushpa 2 : The Rule and Chhaava : 'पुष्पा 2' सोबत बॉक्स ऑफिसवर क्लॅश व्हायला घाबरतायच विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचे निर्माते...
Nov 6, 2024, 12:32 PM IST