cheteshwar pujara

IND vs BAN: टीम इंडियाला 'जोर का झटका'; कॅप्टन रोहित शर्मा संघातून आऊट, नवा संघ जाहीर!

IND vs BAN Test series: बांग्लादेशविरुद्ध मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे. 

Dec 11, 2022, 08:06 PM IST

T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा धक्का, प्रसिद्ध खेळाडूने दिले संघ सोडण्याचे संकेत

चांगल्या फॉर्ममध्ये असूनही टीम इंडियात संधी नाही, T20 वर्ल्ड कपपुर्वी 'या' खेळाडूने उचलंल मोठं पाऊल

Oct 8, 2022, 01:14 PM IST

Team India मध्ये जागा मिळवण्यासाठी 'या' खेळाडूला शेवटचा चान्स; करियर धोक्यात!

चांगली कामगिरी केल्यास टीम इंडियात स्थान निश्चित मानलं जातं.

Oct 1, 2022, 10:17 AM IST

Cheteshwar Pujara ची बॅट तळपली, बॅक टू बॅक ठोकली सेंच्युरी

काऊंटी क्रिकेटनंतर आता लंडन चषकात पुजाराची तुफान बॅटींग, ठोकल्या इतक्या धावा  

Aug 14, 2022, 09:37 PM IST

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराचा काउंटी क्रिकेटमध्ये धमाका, तिसऱ्यांदा द्विशतकी कामगिरी

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाचा स्टार बॅट्समन चेतेश्वर पुजाराने (cheteshwar pujara) धमाका केला. 

Jul 20, 2022, 11:20 PM IST

India vs Leicestershire: टीम इंडियाचा सलामीवीर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड, VIDEO आला समोर

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्याच्या टेस्ट मालिकेतला शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.

Jun 24, 2022, 07:30 PM IST

मला पुजाराचा फार राग आलेला...; अखेर Rishabh Pant ने मनातील खदखद बोलून दाखवलीच

400 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया थोडी अडखळली. 

Jun 18, 2022, 10:56 AM IST

Virat आणि रोहितमध्ये पुन्हा बिनसलं? कोहलीसोबत रोहित इंग्लंडला रवाना न झाल्याने चर्चांना उधाण

 इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत.

Jun 17, 2022, 08:13 AM IST

IND vs Eng, 5th Test | Cheteshwar Pujaraचं टीम इंडियातं कमबॅक, रहाणेला डच्चू

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध उर्वरित 5 वा सामना खेळणार आहे. या 5 व्या सामन्याच्या निमित्ताने संघात टीम इंडियाचा तारणहार असलेल्या चेतेश्वर पुजाराची एन्ट्री झाली आहे.

May 22, 2022, 09:25 PM IST

शतक झळकवल्यानंतर पुजाराचं चिमुकलीसोबत खास सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

यापेक्षा सुंदर आणखी काय? पुजाराकडून जगात भारी व्हिडीओ शेअर

May 3, 2022, 04:17 PM IST

पुजाराची वादळी खेळी! काउंटीमध्ये झळकवलं सलग तिसरं शतक

पुजारा फुल्ल फॉर्ममध्ये पण टीम इंडियात पुन्हा संधी मिळणार? तुम्हाला काय वाटतं एक संधी द्यावी का?

Apr 30, 2022, 01:49 PM IST

इथेही फेल तिथेही फेल! पुजारामागचं ग्रहण काही सुटेना

द्रविडचा वारसदार टीम इंडियानंतर आता इथेही अपयशी, पुजाराची क्रिकेट कारकिर्द धोक्यात?

Apr 16, 2022, 04:26 PM IST

चेतेश्वर पुजाराला मोठा धक्का, टीम इंडियानंतर आता या स्पर्धेतूनही बाहेर

चेतेश्वर पुजारामागचा 'शनी सुटेना', टीम इंडियापाठोपाठ आता डेब्यूआधीच स्पर्धेतून बाहेर

 

Apr 5, 2022, 12:18 PM IST

IPL मध्ये सर्वात जास्त फ्लॉप ठरले हे 3 खेळाडू, यादीत भारतीय खेळाडूचंही नाव

IPL मध्ये सर्वात जास्त फ्लॉप ठरलेले खेळाडू कोण? तुम्हाला काय वाटतं अजून कोण ठरलंय सुपर फ्लॉप?

Mar 21, 2022, 04:48 PM IST

Team India | टीम इंडियाला भेटले 2 स्टार खेळाडू, रोहितला पुजारा-रहाणे आठवणारही नाहीत

टीम इंडिया (Team India) कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात धमाकेदार कामगिरी करतेय. रोहित नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देतोय.

 

Mar 16, 2022, 07:52 PM IST