करीना कपूरची सासू शर्मिला टागोर यांनी दिली कॅन्सरशी झुंज; शरीरातील कर्करोगाचे पहिलं लक्षण कोणते?
Sharmila Tagore Cancer : शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये खुलासा केला होता की, त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराने ग्रासलं होतं.
Oct 27, 2024, 10:31 AM ISTHoroscope : आज मघा नक्षत्र, शुभ आणि ब्रम्ह योग एकाचवेळी, कोणत्या राशीवर होणार परिणाम
Todays Horoscope : रविवार 27 ऑक्टोबर रोजी मघा नक्षत्र, शुभ आणि ब्रह्म योग एक सात आहे. आज ग्रहांचा राजा चंद्र सिंह राशीत असेल, तर सूर्य बुधासोबत तूळ राशीत आहे. सर्व 12 राशींची दैनिक राशीभविष्य जाणून घ्या.
Oct 27, 2024, 06:45 AM ISTHoroscope : 'या' राशीच्या लोकांना आजचा गजकेसरी योग राहील लाभदायक, जाणून घ्या आजच राशीभविष्य
आज, शनिवार 26 ऑक्टोबर रोजी सिंह राशीमध्ये आश्लेषा नंतर चंद्र मघा नक्षत्रात प्रवेश करेल. चंद्राच्या या संक्रमणामुळे आज चंद्र आणि शनि यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होईल. तर आज शुक्र देखील नक्षत्र बदलून ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करत आहे.
Oct 26, 2024, 07:21 AM ISTHoroscope : मिथुन आणि वृश्चिक राशींच्या लोकांना धनलाभ, 'या' लोकांनी आर्थिक व्यवहार करताना राहावे सावध
Horoscope in Marathi : आज शुभ योग, गौरी योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Oct 25, 2024, 08:50 AM ISTHoroscope : आज 'या' राशींचा धनयोग, दिवाळी अगोदरच होणार मालामाल...
आजचा दिवस अनेक राशींसाठी खास असणार आहे. याला कारण आहे आजचा योग.
Oct 24, 2024, 06:47 AM ISTHoroscope : आजचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खास; दिवाळी दणक्यात साजरी करणार
23 ऑक्टोबरचे राशीभविष्य सर्व राशींसाठी सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधी घेऊन येईल. अनेक राशींना आज आर्थिक लाभ आणि नातेसंबंध सुधारण्याची चिन्हे मिळू शकतात. काही लोकांसाठी हा दिवस आत्मनिरीक्षण करण्याचा आणि स्वतःला सुधारण्याचा दिवस असेल.
Oct 23, 2024, 06:45 AM ISTHoroscope : 'या' राशीच्या लोकांना दुरुधरा योगमुळे मिळणार दुप्पट लाभ, आजचं भविष्य जाणून घ्या
Todays Horoscope: आज मंगळवार, 22 ऑक्टोबर, चंद्र मिथुन राशीतील अर्द्रा नक्षत्रातून रात्रंदिवस आपल्या मित्र बुधाशी संवाद साधत आहे. याचा परिणाम ठराविक राशींवर होणार.
Oct 22, 2024, 06:46 AM ISTHoroscope : आजचा दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी घेऊन येईल संकट, लव लाइफमध्ये येऊ शकतो तणाव
Todays Horoscope : आज, 12 व्या घरात मंगळ आणि चंद्र मेष राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव देऊ शकतात. त्याच वेळी मिथुन राशीच्या लोकांना नोकरी बदलासंबंधी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल.
Oct 21, 2024, 05:36 AM ISTHoroscope : 4 राशीच्या लोकांना मिळणार चांगली संधी, जाणून घ्या 12 राशींसाठी कसा असेल दिवस
ग्रह नक्षत्रांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आजचा रविवार 12 राशींसाठी कसा असेल?
Oct 20, 2024, 06:41 AM ISTकर्ज घेण्यापासून दूर राहा, पती पत्नीमध्ये संशयाचा घेरा, भागीदारीतही राहा सावधान; वाचा आजचं राशीभविष्य
शनिवार, 19 ऑक्टोबर म्हणजे शनिदेवाचा दिवस आहे. त्यात आज सिद्धी योग, व्यतिपात योग अशा स्थितीत आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य
Oct 19, 2024, 08:29 AM ISTजोडीदारासोबत वाद, कामाच्या ठिकाणी तणाव, 3 राशीच्या लोकांनी अजिबात करु नका 'ही' चूक; वाचा राशिभविष्य
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 रोजी चंद्र मेष राशीत असेल. तसेच अश्विनी नक्षत्र आणि वज्र योग आहे. भगवान विष्णूंना सर्वात प्रिय असलेला कार्तिक कृष्ण महिनाही आजपासून सुरू होत आहे.
Oct 18, 2024, 07:18 AM ISTHoroscope : कामाच्या ठिकाणी 3 राशीच्या लोकांनी राहा सावध; काही लोकांपासून सावध राहा
Todays Horoscope : गुरुवार, 17 ऑक्टोबर 2024 रोजी चंद्र मीन राशीतून बाहेर पडेल आणि दुपारी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करेल. तसेच आज रेवती नक्षत्र आणि हर्षन योग आहे. पंचकही आजपासून संपणार आहे.
Oct 17, 2024, 06:56 AM ISTडाव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तींना हृदय आणि मेंदूच्या आजारांचा धोका जास्त, अभ्यसातून धक्कादायक खुलासा
जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांपेक्षा डावखुऱ्या लोकांना अनेक आजारांचा धोका असतो. डावखुरे लोक हे एकूण लोकसंख्येच्या फक्त 10 टक्के आहेत, हे संशोधन आश्चर्यकारक आहे.
Oct 16, 2024, 03:12 PM ISTHoroscope : कोजागिरी पौर्णिमेला चमकेल 4 राशीच्या लोकांचं नशिब; होणार आर्थिक लाभ
आज शरद पौर्णिमा. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणत्या राशीवर राहील चंद्राची विशेष कृपा.
Oct 16, 2024, 07:03 AM ISTHoroscope : नात्यामुळे मानसिक तणाव, तर काही लोकांना आर्थिक फायदा, कसा असेल आजचा दिवस?
आज 15 ऑक्टोबर मंगळवार आठवड्याचा दुसऱ्या दिवस, तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Oct 15, 2024, 08:20 AM IST