कॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस, कुठपर्यंत आलंय काम?
Cancer Vaccine: कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती वाढत चाललीय त्याची भीतीदायक आकडेवारी ICMR कडून समोर येतेय.
Feb 19, 2025, 09:30 PM ISTकर्करोगावरील नवी लस लवकरच उपलब्ध होणार! मंत्री प्रतापराव जाधवांनी केला दावा
कॅन्सरच्या रुग्णांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक आनंदाची बाब समोर आली आहे. कर्करोगावरील नव्या लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
Feb 19, 2025, 12:36 PM ISTजगभरातील नागरिकांसाठी Good News! रशियाने बनवली कर्करोगावरील लस, मोफत वाटणार
Russia Cancer Vaccine: रशियाने वैज्ञानिक शास्त्रातील चमत्कार करुन दाखवला आहे. रशियाने कर्करोगावरील लस विकसित केली आहे. तसंच, मोफत देण्याचीही घोषणा केली आहे.
Dec 18, 2024, 10:17 AM IST
कॅन्सरवर रशियाची सर्वात मोठी घोषणा, आता कुणालाही कर्करोग होणार नाही? पुतिन म्हणाले…
कॅन्सरवरील लस (Cancer Vaccine) शोधण्यासाठी सध्या सर्वच देश प्रयत्न करत असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपला देश अत्यंत जवळ पोहोचला असल्याचा दावा केला आहे. पण त्यांनी ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करेल किंवा कशा पद्धतीने करेल हे स्पष्ट केलेलं नाही.
Feb 15, 2024, 12:15 PM IST
Health News : गर्भाशय कॅन्सरवर रामबाण उपाय, 100 दिवसांत भारतात येणार लस
गर्भाशयाचा कॅन्सर महिलांसाठी ठरतो जीवघेणा, पण आता लसीमुळे Uterine Cancer पूर्णपण बरा होण्याचा दावा, संशोधनात मोठं यश
Dec 14, 2022, 05:26 PM ISTकिमोथेरपीला करा 'बाय बाय', कॅन्सरवरही आली लस; लवकरच होणार उपलब्ध
कॅन्सरची लस आल्यानंतर किमोथेरपी, रेडिओथेरपीच्या वेदनांमधून रुग्णांना कायमची मुक्तता मिळू शकेल.
Aug 3, 2021, 10:14 PM ISTVIDEO| केमो-रेडिओ थेरपीला बायबाय! लवकरच येणार कॅन्सची लस
Vaccination On Cancer In Next Two Year
Mar 25, 2021, 02:55 PM IST